Jump to content

विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा - मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी राज्य मराठी विकास संस्था, शिवाजी विद्यापीठ आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा दि. ८ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत संपन्न झाली. विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून CIS-A2K चे सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१९ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

आयोजक संस्था

[संपादन]

प्रशिक्षण मुद्दे

[संपादन]
  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ

[संपादन]
  • मंगळवार दि. ८ जानेवारी २०१९
  • मराठी ‍विभाग व ज्ञानस्त्राेत ‍केंद्र, बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय, ‍शिवाजी ‍विद्यापीठ, कोल्हापूर
  • वेळ - सकाळी ११ ते ४

साधन व्यक्ती

[संपादन]
  • संयोजक - प्रा. नंदकुमार मोरे

--नंदकुमार माेरे (चर्चा) २१:४९, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:२०, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]

संपादित केलेले लेख

[संपादन]

एकूण सदस्यांनी सक्रीयपणे सहभागी होवून जवळपास लेखांमध्ये एकूण संपादने केली. तसेच फोटोंची भर घातली.

सहभागी सदस्य

[संपादन]
  1. --Pradnya raghunath patil (चर्चा) १५:२१, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  2. --द. बा.बिरुणगी (चर्चा) १५:२३, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  3. --राहुल गोविंद गवस (चर्चा) १५:२३, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  4. --Bhagyashri Madhavrao Patil (चर्चा) १५:२४, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  5. --Priya D patil (चर्चा) १५:२५, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  6. --सौरव सुजित आवटे (चर्चा) १५:२७, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  7. --Sheetal shrikant gayakavad (चर्चा) १५:२९, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  8. --Sanketraj gaikwad (चर्चा) १५:३०, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  9. --Smita s patil (चर्चा) १५:३२, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  10. N.s.suryawanshi (चर्चा) १५:३३, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  11. --अमोल संजय कांबळे (चर्चा) १५:३४, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  12. --कुमार भोसले (चर्चा) १५:३७, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  13. --संदीप कोरे (चर्चा) १५:३८, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  14. --Nitin nilkanth kelkar (चर्चा) १५:३९, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  15. --Kishori prakash jadhav (चर्चा) १५:४०, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  16. --सुशांत दिलीप लोखंडे (चर्चा) १५:४१, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  17. --Kshirsagar asha (चर्चा) १५:४२, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  18. --Rohit kishor nikam (चर्चा) १५:४३, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  19. Dipali Hindurao sabale (चर्चा) १५:४६, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  20. ज्योती बापू चौरे (चर्चा) १५:४९, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  21. --Monika d yedage (चर्चा) १५:५१, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  22. --Nagesh Tambe (चर्चा) १५:५८, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  23. Jyoti Bapurao Garbade (चर्चा) १६:०१, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]
  24. --विजया गजानन पाटील (चर्चा) १६:०३, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]