सदस्य:संदीप कोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शाहूपुरी हि एक व्यापार पेठ आहे. शाहू महाराजांनी तिथे राहणार्यांना लोकांना हि जागा उपजीविका करणेसाठी बक्षीस म्हणून दिलेली आहे. शाहुपुरीमध्ये सगळ्या मिळून ९वी गल्ली आहेत. तिथे विविध व्यावसाय चालतात.[संपादन]