विकिपीडिया चर्चा:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा - मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी डॉ. विजया गजानन पाटील .(नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स & कॉमर्स कोल्हापूर )...
शिवाजी विद्यापीठात दि.८ जानेवारी २०१९ या दिवशी युनिकोड व विकिपीडिया या विषयावर कार्यशाळा अतिशय चांगल्या पद्धतीने झाली, यामध्ये सुबोध कुलकर्णी सरांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये मुलांना ज्ञानपंढरीची वारी, ज्ञानकोश ,विकिपीडिया खाते उघडणे, अभ्यासपूर्ण लेख लिहिणे ,धुळपाटी तयार करेणे,विकीस्त्रोत धोरणे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.[१] मराठी विभागातील डॉ.राजन गवस ,डॉ नंदकुमार मोरे,डॉ रणधीर शिंदे यांनी ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन . या कार्यशाळेचा उपयोग महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना संशोधनासाठी उपयुक्त ठरेल.
--विजया गजानन पाटील (चर्चा) १६:०६, ८ जानेवारी २०१९ (IST)[reply]

संदर्भ[संपादन]

  1. ^ मराठी विकिपीडिया https://mr.wikipedia.org/s/48wl. ८ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)