सदस्य:Smita s patil

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझे शिक्षण इतिहास विषयामध्ये सुरु आहे.

मला त्याच्या मध्ये पुढे संशोधन करण्याची इच्छा आहे .

मला short hand typing खूप आवडतो. मला त्याच्यामधे माझे करियर करायचे आहे. मला स्टोरी आणि महाकाव्य वाचायला खूप आवडते.