Jump to content

बोगीबील ब्रिज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोगीबील पुल (bho); বগীবিল সেতু (bn); 博基毕尔大桥 (zh-cn); बोगीबील ब्रिज (mr); ബോഗിബീൽ പാലം (ml); Bogibeel Bridge (nl); 博基畢爾大橋 (zh-hant); बोगीबील ब्रिज (hi); బోగీబీల్ వంతెన (te); ବୋଗିବିଲ ସେତୁ (or); বগীবিল দলং (as); Bogibeel Bridge (en); 博济比尔桥 (zh); பகீபில் பாலம் (ta) ভারতের দীর্ঘতম সেতু (bn); pont situé en Inde (fr); jembatan di India (id); brug in Assam, India (nl); भारतात बांधलेले पूल (mr); Brücke in Indien (de); bridge in India (en); भारतीय सेतू (hi); pont en India (br); ব্ৰহ্মপুত্ৰৰ ওপৰৰ চতুৰ্থখন দলং (as) Bogibeel-brug (nl)
बोगीबील ब्रिज 
भारतात बांधलेले पूल
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारपूल
वापरलेली सामग्री
स्थान दिब्रुगढ, दिब्रुगढ जिल्हा, उप्पर आसाम, आसाम, भारत
ला पार करण्यासाठी
Map२७° २४′ ३१″ N, ९४° ४५′ ३७″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

बोगीबील ब्रिज (असमीया भाषा: বগীবিল / बगीबिल ; उच्चार : बोगीबील) हा ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेला भारताच्या आसाम राज्यातील एक पूल असून यावर रेल्वेमार्ग व गाडीरस्ता हे दोन्हीही आहेत. [] हा पूल आसामच्या धेमाजी आणि दिब्रुगढ यांना जोडतो. या पुलाचे बांधकाम २१ एप्रिल २००२ रोजी सुरू होऊन डिसेंबर २०१८मध्ये पूर्ण झाले. पूल ४.६ किमी लांबीचा असून भारताचा चौथा सर्वात मोठा पूल व आशियातील दुसरा सर्वात लांब रेल-कम-रोड आहे. [] या ठिकाणी पर्यटक हिवाळ्यात मोठ्या संख्येने गर्दी करतात.


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Bogibeel Bridge: भारतातील या सर्वात लांब पुलाचे उद्घाटन २५ डिसेंबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. [https://marathi.latestly.com/india/news/pm-modi-will-inaugurate-indias-largest-railroad-bridge-on-25-december-10456.html". Latestly (इंग्रजी भाषेत). External link in |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  2. ^ शर्मा, दिलीप कुमार. "संरक्षणाच्या दृष्टीने सर्वांत लांब डबलडेकर पूल महत्त्वाचा का?". BBC News मराठी. २८ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.