Jump to content

बोगीबील ब्रिज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोगीबील पुल; বগীবিল সেতু; 博基毕尔大桥; बोगीबील ब्रिज; ബോഗിബീൽ പാലം; Bogibeel Bridge; 博基畢爾大橋; बोगीबील ब्रिज; బోగీబీల్ వంతెన; ବୋଗିବିଲ ସେତୁ; বগীবিল দলং; Bogibeel Bridge; 博济比尔桥; பகீபில் பாலம்; ভারতের দীর্ঘতম সেতু; pont situé en Inde; jembatan di India; brug in Assam, India; भारतात बांधलेले पूल; Brücke in Indien; bridge in India; भारतीय सेतू; pont en India; ব্ৰহ্মপুত্ৰৰ ওপৰৰ চতুৰ্থখন দলং; Bogibeel-brug
बोगीबील ब्रिज 
भारतात बांधलेले पूल
माध्यमे अपभारण करा
प्रकार
वापरलेली सामग्री
स्थानदिब्रुगढ, दिब्रुगढ जिल्हा, उप्पर आसाम, आसाम, भारत
ला पार करण्यासाठी
Map२७° २४′ ३१″ N, ९४° ४५′ ३७″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q14812635
BabelNet ID: 14072966n
Structurae structure ID: 20010013
विकिडाटावर माहिती संपादित करा

बोगीबील ब्रिज (असमीया भाषा: বগীবিল / बगीबिल ; उच्चार : बोगीबील) हा ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेला भारताच्या आसाम राज्यातील एक पूल असून यावर रेल्वेमार्ग व गाडीरस्ता हे दोन्हीही आहेत. [] हा पूल आसामच्या धेमाजी आणि दिब्रुगढ यांना जोडतो. या पुलाचे बांधकाम २१ एप्रिल २००२ रोजी सुरू होऊन डिसेंबर २०१८मध्ये पूर्ण झाले. पूल ४.६ किमी लांबीचा असून भारताचा चौथा सर्वात मोठा पूल व आशियातील दुसरा सर्वात लांब रेल-कम-रोड आहे. [] या ठिकाणी पर्यटक हिवाळ्यात मोठ्या संख्येने गर्दी करतात.


संदर्भ

[संपादन]
  1. "Bogibeel Bridge: भारतातील या सर्वात लांब पुलाचे उद्घाटन २५ डिसेंबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. [https://marathi.latestly.com/india/news/pm-modi-will-inaugurate-indias-largest-railroad-bridge-on-25-december-10456.html". Latestly (इंग्रजी भाषेत). External link in |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  2. शर्मा, दिलीप कुमार. "संरक्षणाच्या दृष्टीने सर्वांत लांब डबलडेकर पूल महत्त्वाचा का?". BBC News मराठी. २८ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.