Jump to content

दाण्याची आमटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साहित्य

[संपादन]

कृती

[संपादन]

दाण्याचे कूट थोडे पाणी घालून, पाटयावर वाटून घ्यावे. मिरच्या, लवंगा, दालचिनी हेही वाटावे. नंतर त्यात आणखी पाणी घालून मिश्रण सारखे करावे. मीठ, आमसुले व गूळ घालावा. नंतर आमटी उकळण्यास ठेवावी. पळीत तूप घालून जिऱ्याची फोडणी करावी व ती आमटीत घालावी.

संदर्भ

[संपादन]

http://www.marathiworld.com/ann-he-purnabramha-m/ratalycheykaap