किटली
Appearance
किटली (इतर उच्चार: केटली, क्याटली) हे स्वयंपाकघरातील भांडे आहे. याचा वापर सहसा तरल खाद्यपदार्थ, तेल दूध इत्यादी दुसऱ्या ठिकाणी नेण्यास अथवा साठवण्यासाठी व इतर तत्सम उपयोगांसाठी केला जातो. किटली 2 प्रकार च्या असतात 1)तेल, दूध ठेवण्यासाठी 2)चहा, कॉफी ओतण्याची किटली.
स्वरूप
[संपादन]किटली ही मुख्यतः स्टील या धातूची असते तसेच पितळी अथवा ॲल्युमिनियम वा प्लास्टिकचीही आजकाल वापरली जाते. चहाची किटली पितळेची असते व तेलाची किटली स्टीलची असते
वापर
[संपादन]किटलीचा वापर दूध साठवण्यासाठी केला जातो. डेअरीवर दूध घालण्यासाठी देखील किटलीचा वापर केला जातो.यास कडी असल्यामुळे त्यातील तरल पदार्थ वाहून नेण्यास सोपा होतो व तो सांडत नाही.