चर्चा:किटली

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखातील चित्र किटलीचे आहे का?

अभय नातू (चर्चा) २१:५९, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात यालाच दूध अथवा तेलाची केटली/किटली म्हणतात. नेहमीच्या, आपणास अभिप्रेत असलेल्या केटली/किटलीस चहाची किटली म्हणतात. - वि. नरसीकर

धन्यवाद. -- अभय नातू (चर्चा) २२:२१, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]