सदस्य चर्चा:Sandesh Tupsundre
स्वागत | Sandesh Tupsundre, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Sandesh Tupsundre, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७७३ लेख आहे व १५९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपणास विकिपीडियावर तांत्रिक गोष्टी कठीण जातात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
-- साहाय्य चमू (चर्चा) २३:४५, ९ जानेवारी २०१८ (IST)
Reason
[संपादन]@अभय नातू:
येथे मराठी विकिपीडियावर माझे User page @संदेश हिवाळे: यांनी चूकीने तयार केल्याचे मला आज समझले. परंतु नंतर त्यांनी ते page काढून टाकल्याचे समझते. अभय नातू तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझे userpage काढण्यासाठी हिवाळे यांनी दिलेले कारण मला सांगा. कारण इंग्रजी विकिपीडिया वर यामुळे मोठी गलतफैमी झाली आहे व मला ब्लोक केले आहे. Sandesh Tupsundre (चर्चा) २३:२०, ९ सप्टेंबर २०१९ (IST)
- हे कारण हिवाळेच देऊ शकतील. त्यांना साद दिली आहे.
- अभय नातू (चर्चा) १२:१२, १५ सप्टेंबर २०१९ (IST)
- ता.क. अधिक बारकाईने पाहिले असता लक्षात येते की हे पान चुकीने तयार झाले हेच कारण आहे. तुम्ही हे इंग्लिश विकिपीडियावर सांगू शकता.
स्पष्टीकरण
[संपादन]@Sandesh Tupsundre: झालेल्या सर्व प्रकाराबद्दल क्षमा असावी.
स्वयंघोषीत प्रचालक @QueerEcofeminist:, तुम्ही इंग्रजी विकिपीडिया वर जो मूर्खपणा केलात त्याबद्दल सांगावे वाटते की, Sandesh Tupsundre या खात्याशी माझा काहीही संबंध नाही (अर्थात, हे पटवून देण्याची गरज वाटत नाही).
- खाते बनवण्याबाबत : एकदा विकिपीडिया वर नवीन सदस्यांची यादी पाहत असताना मला Sandesh Tupsundre नावाचे खाते दिसले. "संदेश" हे सारखे नाव असल्याने मी त्यावर सहज क्लिक केले, मात्र काही गडबडीत मोबाईलच्या चूकीचे त्याचे सदस्यपान तयार झाले. ही चूकी लक्षात आल्यानंतर काही कालावधीनंतर मी "माझ्याकडून चूकीने हे सदस्य पान तयार झाले, म्हणून कृपया ते हटवावे..." असे स्पष्ट कारण देत त्या पृष्ठावर पानकाढा साचा जोडला. तत्कालीन प्रचालक @Tiven2240: यांनी त्याची दखल घेत ते सदस्य पान काढून टाकले. अतिहुशार खोले साहेब, तुम्ही म्हणताय तसे सदस्यपान तयार होणे व ते काढून टाकणे हे काम "अगदी तत्परतेने" झालेले नाही! या साऱ्या प्रकरणात माझा Sandesh Tupsundre यांचेशी संपर्क आला नाही. परंतु सध्या सदस्य QueerEcofeminist/खोले यांनी इंग्रजी विकिपीडियावर मी व Sandesh Tupsundre हा एकच सदस्य असल्याचा केलेल्या चूकीच्या दाव्यामुळे Tupsundre व माझे दोघांचेही नुकसान झाले. माझ्याकडून अनावधानाने घडलेल्या एका चूकीच्या आधारे व एक-दोन मराठी लेखांना अनुवादित केल्यामुळे संदेश तुपसुंदरे यांचा थेट संबंध माझ्याशी जोडण्यात आला. माझ्याकडून चूकी झाली होती, मी ती मान्य ही केली होती आणि माझ्यापरीने ती चूकी रितसर सुधारली सुद्धा होती. मात्र तरीही या प्रकरणी व्यक्तिगत रोषामुळे मला खोले यांनी गोवलेच.
मराठी विकिपीडियावर ब्लॉक झालेल्या महान खोलेंना इंग्रजी विकिपीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयाशी निगडीत संपादने करणाऱ्या प्रत्येक सदस्यामध्ये फक्त संदेश हिवाळेच दिसतो आणि खोले पुढे मी व ते-दोघे/तीघे/चौघे/पंचे सारखेच सदस्य असल्याच्या चौकशींची जंत्री सुरु करतात. खेदाने म्हणावेसे वाटते की आंबेडकर विषय तुम्हास पचवण्याजोगा नाही. खूप सारे सदस्य खोलेंना संदेश हिवाळे वाटलेत, याकडे मी लक्ष देत नसलो तरी यामुळे नाहक वैताग सहन करावा लागलाय... परंतु सध्याच्या प्रकरणी माझे विकिमिडिया कॉमन्स खाते ब्लॉक केल्यामुळे व Sandesh Tupsundre यांच्या येथील संदेशाने मला येथे हे लिहावे लागले. --संदेश हिवाळेचर्चा १७:३८, ११ सप्टेंबर २०१९ (IST)
आपल्या सर्वांच्या माहितीसाठी आणि हिवाळेंचे वास्तव कळावे म्हणून, या ठिकाणी स्पष्ट दिसणारी एक बाब मोठ्या अक्षरात इथे टाकत आहे. शिवाय ही नोंद खात्याबद्दल असून फक्त सदस्यपानाबद्दल नाही हे लक्षात घ्या. शिवाय इंग्रजी आणि कॉमन्सवरील प्रचालक मी सांगतो म्हणून ऐकायला लागले तर माझ्याकडे दुसरी अनेक विधायक कामं आहेत जी मी करून घेईन,
२३:४५, ९ जानेवारी २०१८ Sandesh Tupsundre चर्चा योगदान हे सदस्यखाते संदेश हिवाळे चर्चा योगदान द्वारा तयार केल्या गेलेQueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] १९:२८, ११ सप्टेंबर २०१९ (IST)
नेमका प्रश्न काय आहे?
[संपादन]येथे पुन्हा एकदा वायफळ चर्चा आणि आरोप/प्रत्यारोप सुरू झालेले आहेत असे दिसते.
नेमका प्रश्न काय आहे? तुपसुंदरे यांचे सदस्यपान (चुकीने) तयार झाले, ते काढले गेले. यातून पुढे इंग्लिश विकिपीडियावर हमरीतुमरी झाली असेल तर ती तेथेच ठेवावी. येथे निरर्थक वाद आणू नयेत.
धन्यवाद.