विजय शंकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विजय शंकर
भारत
व्यक्तिगत माहिती
जन्म २६ जानेवारी, १९९१ (1991-01-26) (वय: ३३)
तमिलनाडू,भारत
विशेषता अष्टपैलू
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यमवेगी
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०१२– तमिळनाडू
२०१६–२०१७, २०१९–सद्य सनरायझर्स हैदराबाद
२०१४ चेन्नई सुपर किंग्स
२०१८ दिल्ली कॅपीटल्स
कारकिर्दी माहिती
प्र.श्रे.लि.अ.टी२०
सामने ३२ ३७ ३४
धावा १,६७१ ७५० ४३७
फलंदाजीची सरासरी ४९.१४ ३२.६० २३.००
शतके/अर्धशतके ५/१० ०/५ ०/२
सर्वोच्च धावसंख्या १११ ७२ ६९
चेंडू २३०७ ९४३ २७९
बळी २७ २५ १२
गोलंदाजीची सरासरी ४२.८१ ३०.४४ ३२.७५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ४/५२ ३/२४ २/१२
झेल/यष्टीचीत २२/– १०/– २३/–

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

विजय शंकर ( २६ जानेवारी १९९१) हा तमिळनाडू क्रिकेट संघ कडून खेळणारा भारतीय अष्टपैलू क्रिकेट खेळाडू आहे. विजय हा उजखोरा फलंदाज असून तो मध्यम गतीने गोलंदाजी करतो. इंडियन प्रीमियर लीग मध्ये तो चेन्नई सुपर किंग्स कडून १ सामना तर सनरायझर्स हैदराबाद कडून ४ सामने खेळला आहे.

स्थानिक क्रिकेट[संपादन]

२०१४-१५ रणजी करंडकच्या मोसमातील बाद फेरीत तमिलनाडू कडून खेळताना विजयने दोन सामनाविराचे पुरस्कार पटकाविले. विदर्भाविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात विजयने १११ व ८२ धावा करून सामनाविराचा पुरस्कार मिळविला.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द[संपादन]

विजयला २० नोव्हेंबर २०१७ला भुवनेश्वर कुमारच्या जागी श्रीलंकेविरुद्ध २ऱ्या कसोटीसाठी निवडण्यात आले.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "विजय शंकर भारतीय संघात सामिल" (इंग्रजी भाषेत).