Jump to content

आबासाहेब (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


१. नातवांनी 'आजोबा' शब्दाचे केलेले लघुरूप आबा

२. दादा (थोरला बंधू) पेक्षा कनिष्ठ बंधू  

३. जमीनदाराच्या/थोर घराण्यातील द्वितीय पुत्रास असणारे आदरार्थी संबोधन - *आबासाहेब* / *आबाजी* 

४. नाव माहीत नसणाऱ्या वयस्कर व्यक्तीस संबोधनासाठी वापरण्यात येणारा शब्द - *आबासाहेब* / *आबाजी*

आबासाहेब

[संपादन]


आबासाहेब नावातील दुसरे नाव असलेल्या व्यक्ती

[संपादन]
  • गोविंदराव आबासाहेब घोरपडे

आबाजी

[संपादन]
  • आबाजी महादेव : शिवाजीच्या काळातील एक सरदार
  • आबाजी सोनदेव डबीर (आबाजी सोनोपंत डबीर)
  • आबाजी तुबाजी सानप : वारकरी

मधले नाव आबाजी असलेल्या व्यक्ती

[संपादन]

आबालाल

[संपादन]

साहित्य-नाट्य-चित्रपट काल्पनिक पात्रे

[संपादन]
  • आबा गंगाधर टिपरे

संस्था

[संपादन]