Jump to content

भालचंद्र दिगंबर गरवारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भालचंद्र दिगंबर गरवारे
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख२१ डिसेंबर 1903 संपादन
जन्मस्थानसातारा संपादन
मृत्यू तारीख२ नोव्हेंबर 1990 संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी, इंग्लिश भाषा संपादन
व्यवसायउद्योगपती, व्यावसायीक व्यक्ती संपादन
महत्वाची घटनापनामा पेपर्स संपादन
पुरस्कारपद्मभूषण पुरस्कार संपादन

भालचंद्र दिगंबर गरवारे ऊर्फ आबासाहेब गरवारे (डिसेंबर २१, १९०३ - ?) हे मराठी उद्योजक होते. गरवारे उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. १९७१ साली भारतीय केंद्र शासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवले.