तांबी
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सूचना |
खालील माहिती वैद्यकीय सल्ला नाही. कोणत्याही आजारासाठी आपल्या डॉक्टरकडूनच सल्ला घ्यावा. |
तांबी हे एक अंतर्गर्भाशयी उपकरण आहे. हे स्त्रियांच्या गर्भाशयात प्रजनन होऊ न देण्याकरिता वापर केला जातो.
इतिहास
[संपादन]पूर्वीच्या काळी वाळवंटातून प्रवास करत असताना उंटाचे मालक उंटनीच्या गर्भाशयात छोटा खडा टाकून ठेवत. हा खडा उंटांशी संबंध आले तरी गर्भ धारणा होऊ देत नसे. त्याचाच आधार घेऊन प्रयोगांतून तांबीचा शोध लागला.