कुटुंबनियोजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
भारतातील कुटुंबनियोजन कार्यक्रमाचे चिन्ह
पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया

कुटुंबनियोजन म्हणजे कुटुंब केव्हा वाढवायचे या बद्दलचे संतती नियमनाद्वारे नियोजन होय.

संतती नियमनाचे विविध प्रकार आहेत. ते मुख्यतः दोन प्रकारात विभागले जातात.

भारतातील कुटुंब नियोजन कार्यक्रम[संपादन]

या कार्यक्रमाचे पूर्वीचे नाव कुटुंबनियोजन असे होते. इ.स. १९७८ साली याचे नाव कुटुंबकल्याण कार्यक्रम असे झाले. देशात या कार्यक्रमाची सुरुवात इ.स. १९५२ साली तर तत्कालीन मुंबई प्रांतात इ.स. १९५७ साली झाली. इ.स. १९७१ सालापासून आजपर्यंत यात अनेक घटकांची भर पडून इ.स. १९९७ सालापासून हा कार्यक्रम प्रजनन आणि बालसंगोपन या नावाने ओळखला जातो. "हम दो, हमारे दो" हे या कार्यक्रमाचे हिंदी भाषेतील घोषवाक्य होते.