Jump to content

वर्ग:कुटुंबनियोजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुटुंबनियोजन म्हणजे कुटुंब केव्हा वाढवायचे या बद्दलचे संतती नियमन द्वारे नियोजन होय.

संतती नियमनाचे विविध प्रकार आहेत. ते मुख्यतः दोन प्रकारात विभागले जातात.