जार्व्हिस आयलंड
Appearance
जार्व्हिस आयलंड हे प्रशांत महासागरातील एक प्रवाळी बेट आहे. हे बेट हवाई आणि कूक द्वीपसमूहाच्या साधारण मध्यावर आहे. १९३५पासून हे अमेरिकेच्या ताब्यात आहे. जार्व्हिस आयलंड अभयारण्य संपूर्ण बेट व्यापते. येथे मनुष्यवस्ती नाही. १९३० ते १९९० च्या दशकांदरम्यान येथे रानटी मांजरांची वस्ती होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |