महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुंबई, ठाणे, पुणेसह राज्यातील १० महानगरपालिका क्षेत्रात राज्य निवडणूक आयोगातर्फे पंचवार्षिक निवडणुका घेतल्या घेल्या ज्यासाठी २१ फेब्रुवारीला मतदान झाले व २३ फेब्रुवारीला मतमोजणी झाली.

निवडणूक क्षेत्र[संपादन]

मुंबई

• ठाणे

पुणे

• नाशिक

• सोलापूर

• अकोला

• अमरावती

• पिंपरी-चिंचवड

• नागपूर

• उल्हासनगर

निवडणुकीतील महत्त्वाचे पक्ष[संपादन]

निवडणूक निकाल[संपादन]

बृहन्मुंबई महानगरपालिका
पक्ष संख्याबळ
शिवसेना ८४
भारतीय जनता पार्टी ८२
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३१
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
समाजवादी पक्ष
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
इतर
एकूण २२७
पुणे महानगरपालिका
पक्ष संख्याबळ
शिवसेना १०
भारतीय जनता पार्टी ९८
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ११
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ४०
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
समाजवादी पक्ष
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
एकूण १६२