मुट्टमं

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


मुट्टमं(मल्याळम :മുട്ടം)(English : Thodupuzha) भारताच्या केरळ राज्यातील इडुक्की जिल्हा मधे तोडुपुझा(थोडुपुझा) तालुक्यातील एक ग्रामपंचायत आहे. हे महानगर कोचि (कोचीन) पासुन 66 की. मी. दुर् दक्षिण-पूर्विकडे बसलेली एक गाव आहे

View of Malankara Dam reservoir from Kudayathoor
Morning view of Malankara Dam reservoir from Kudayathoor

हेच नावानी ओळखलेल्या दुसरा ठीकाणे[संपादन]

केरळ आणि तामिळ नाडु मधे "मुट्टमं" नावाने ओळखलेला दहा ते अधिक ठिकाणाचे नाव खालील प्रमाणे आहेत

शिक्षा संस्थान[संपादन]

  • 1. महात्मा गांधी युनिवर्सिटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग,तोडुपुज़ा (थोडुपुझा)
  • 2. गवर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज,मुट्टमं
  • 3. तकनीकी हायर सेकेंडरी स्कूल, मुट्टमं
  • 4. गवर्नमेंट हायस्कुल, मुट्टमं
  • 5. सेंट थॉमस हाई स्कूल, तुटंगनाड
  • 6. शांथाल ज्योति पब्लिक स्कूल, मुट्टमं.
  • 7. पंचायत एल.पी. स्कूल, इल्लिचारी.
  • 8. शराफुल इस्लाम मदरसा

गवर्नमेंट हाई स्कूल: हे पाठशाला ही गावातील एक जुन्या शिक्ष केंद्र असुन त्याचे नाव श्रि लक्ष्मीविलासम संस्कृतम् पाठ्शाळा म्हणून ओळखलेला होतो

बैंक[संपादन]

  • 1. स्टेट बैंक आफ त्रावणकोर (कृषि) मुट्टमं - तुटंगनाड
  • 2. फेडरल बैंक, मुट्टमं.
  • 3. तोडुपुज़ा (थोडुपुझा) अर्बन बैंक, मुट्टमं.
  • 4. मुट्टमं सेवा सहकारी बैंक, मुट्टमं
  • 5. इडुक्की जिल्हा सहकारी बैंक, मुट्टमं
  • 6. तुटंगनाड सेवा सहकारी बैंक, तुटंगनाड
  • 7. सऊथ मालाबार ग्रामीण बैंक, मुट्टमं.