विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - विज्ञान आश्रम,पाबळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्गदर्शन
लेखनात व्यस्त

पार्श्वभूमी[संपादन]

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे, यासाठी पाबळच्या विज्ञान आश्रमाने पुढाकार घेतला आहे. दि. ५ फेब्रुवारी रोजी विज्ञान आश्रम व सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. CIS चे सुबोध कुलकर्णी यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. संचालक डॉ. योगेश कुलकर्णी यांनी आशयाबाबत सविस्तर विवेचन केले. सदर कार्यशाळेत विद्यार्थी, पाबळ परिसरातील युवती अशा एकूण २० जणांनी सक्रीय सहभाग घेऊन विविध विषयांवर लेख लिहिणे , असलेल्या लेखांत भर घालणे, दुवे व संदर्भ जोडणे, फोटो जोडणे इ. कामे मराठी विकिपीडियावर केली. या कार्यशाळेत विज्ञान आश्रम, पाबळ, कन्हेरसर, केंदूर, भैरवनाथ मंदिर, पाबळ,श्री पद्ममानी जैन कॉलेज पाबळ हे लेख संपादित केले गेले.

Curiosity!

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१७ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून भारतीय शिक्षण संस्था संचालित विज्ञान आश्रम,पाबळ येथे संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

आयोजक संस्था[संपादन]

प्रशिक्षण मुद्दे[संपादन]

  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ[संपादन]

  • रविवार दि.५ फेब्रुवारी २०१७
  • संगणक प्रयोगशाळा
  • वेळ - सकाळी ११ ते २

साधन व्यक्ती[संपादन]

सहभागी सदस्य[संपादन]

  1. --सुप्रिया कदम (चर्चा) ११:४६, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  2. --पोखरकर अनु (चर्चा) ११:५३, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  3. --Pooja Jadhav (चर्चा) ११:५४, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  4. --प्रियांका भोसुरे (चर्चा) १२:०८, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  5. --तळोले मोना (चर्चा) १२:१४, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  6. --कांबळे प्रमिला (चर्चा) १२:१९, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  7. --आश्विनी बाळासाहेब दौंडकर (चर्चा) १२:३४, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  8. --जयश्री दौंडकर (चर्चा) १२:३६, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  9. --साळुंके सुवर्णा (चर्चा) १२:३९, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  10. --संदीप जौंजाळ (चर्चा) १२:४१, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  11. --दामिनी दौंडकर (चर्चा) १२:४१, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  12. --प्रसाद शिळीमकर (चर्चा) १२:४३, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  13. --रुपाली तांबे (चर्चा) १२:५६, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  14. --चैताली कंद्रुप (चर्चा) १३:२८, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  15. --योगेश कुलकर्णी (चर्चा) १४:२५, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  16. --कोमल राऊत (चर्चा) १४:३५, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  17. --राणी थिटे (चर्चा) १५:२८, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  18. --वाघोले रुपाली (चर्चा) १५:३१, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  19. --युसरा पटेल (चर्चा) १५:३८, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  20. --प्रतिक्षा सुक्रे (चर्चा) १५:५३, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://vigyanashram.com/