जय जिनेंद्र
Appearance
जैन धर्म |
---|
' |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
जय जिनेन्द्र! हा एक प्रख्यात अभिवादन आहे, जो मुख्य रूपात जैन धर्माच्या अनुयायियों द्वारे प्रयोग केला जातो. याचा अर्थ होतो "जिनेन्द्र भगवान (तीर्थंकर)ला नमस्कार".[१]
हा दोन संस्कृत शब्दांच्या मेलापासून बनलेला आहे - जय आणि जिनेन्द्र.
- जय शब्द जिनेन्द्र भगवानच्या गुणांची प्रशंसा करण्यासाठी उपयोग केला जातो.
- जिनेन्द्र त्या आत्म्यांसाठी प्रयोग केला जातो, ज्यांनी आपले मन, वचन आणि काया - यांना जिंकले आहे आणि केवल ज्ञान प्राप्त केला आहे.[१][२][३]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ a b Rankin 2013, पान. 37.
- ^ Sangave 2001, पान. 16.
- ^ Sangave 2001, पान. 164.