नवकार मंत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नवकार मंत्र हा जैन पंथातील मूळमंत्र आहे. यास नमोकार् मंत्र असेही संबोधलं जात

मंत्र[संपादन]

णमो अरिहंताणं
णमो सिद्धाणं
णमो आयरियाणं
णमो उवज्झायाणं
णमो लोए सव्व साहूणं
एसोपंचणमोक्कारो, सव्वपावप्पणासणो
मंगला णंच सव्वेसिं, पडमम हवई मंगलं

अर्थ[संपादन]

अरिहंतांना नमस्कार असो.
सिद्धांना नमस्कार असो.
आचार्यांना नमस्कार असो.
गुरूंना नमस्कार असो.
सर्व साधूनां नमस्कार
(असे) हे पाच नमस्कार सर्व पापांचे हरण करतात व हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये सर्वाधिक मंगल मंत्र आहे.