भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा २००१
भारत
श्रीलंका
तारीख १८ जुलै – २ सप्टेंबर २००१
संघनायक सौरव गांगुली सनथ जयसुर्या
कसोटी मालिका
निकाल श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा राहुल द्रविड (२३५) महेला जयवर्धने (२९६)
सर्वाधिक बळी व्यंकटेश प्रसाद (११) मुथिया मुरलीधरन (२३)
मालिकावीर मुथिया मुरलीधरन (श्री)

भारतीय संघाने १८ जुलै ते २ सप्टेंबर २००१ दरम्यान श्रीलंकेचा दौरा केला. दौऱ्यावर २-सराव सामने आणि ३-कसोटी सामनच्यांच्या मालिकेशिवाय कोका-कोला चषक ही त्रिकोणी मालिकासुद्धा खेळवली गेली, ज्यात यजमान श्रीलंकेसह भारत आणि न्यू झीलंडचासुद्धा समावेश होता.

कसोटी मालिका श्रीलंकेने २-१ अशी जिंकली तर त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून कोका-कोला चषक जिंकला.

सराव सामने[संपादन]

श्रीलंका अ वि भारतीय, कोलंबो, १८ जुलै, २००१
श्रीलंका अ २६१/८ (५०/५० षटके); भारतीय २६२/७ (४८.३/५० षटके)
भारतीय ३ गडी आणि ९ गडी राखून विजयी
धावफलक


श्रीलंका बोर्ड XI वि भारतीय, कोलंबो, ८-१०, २००१
श्रीलंका बोर्ड XI ३२६; भारतीय २८१/५घो
सामना अनिर्णित
धावफलक

कोका-कोला चषक[संपादन]

गुणफलक[संपादन]

संघ सा वि नेरर गुण
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका +०.२४२
भारतचा ध्वज भारत -०.२२९
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड -०.०१२

अंतिम सामना[संपादन]

५ ऑगस्ट २००१ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२९५/५ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७४ (४७.२ षटके)
सनथ जयसुर्या ९९ (१०२)
हरभजनसिंग २/२९ (१० षटके)
श्रीलंका १२१ धावांनी विजयी
आर. प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: अशोका डी सिल्व्हा (श्री) आणि त्यारोन विजेवर्दने (श्री)
सामनावीर: रसेल आर्नोल्ड (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१४–१७ ऑगस्ट २००१
धावफलक
वि
१८७ (९५.३ षटके)
सदागोपान रमेश ४२
दिलहारा फर्नांडो ५/४२ (२५ षटके)
३६२ (१०७.५ षटके)
सनथ जयसुर्या १११
जवागल श्रीनाथ ५/११४ (२४.५ षटके)
१८० (७४.५ षटके)
राहुल द्रविड ६१
मुथिया मुरलीधरन ५/४९ (२६.५ षटके)
६/० (१.५ षटके)
सनथ जयसुर्या
जवागल श्रीनाथ ०/० (१ षटके)
श्रीलंका १० गडी राखून विजयी
गॅले आंतरराष्ट्रीय मैदान, गॅले
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि अशोका डी सिल्व्हा (श्री)
सामनावीर: सनथ जयसुर्या (श्री)
  • नाणेफेक: श्रीलंका, गोलंदाजी.

२री कसोटी[संपादन]

२२–२५ ऑगस्ट २००१
धावफलक
वि
२७४ (७८.३ षटके)
महेला जयवर्धने १०४
झहीर खान ३/६२ (२२ षटके)
२३२ (६४.१ षटके)
सदागोपान रमेश ४७
चामिंडा वास ४/६५ (२१ षटके)
२२१ (६६.३ षटके)
मुथिया मुरलीधरन ६७
व्यंकटेश प्रसाद ५/७२ (२१ षटके)
२६४/३ (७८.४ षटके)
सौरव गांगुली ९८
मुथिया मुरलीधरन २/९६ (२५ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी
असगिरिया मैदान, कॅंडी
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि त्यारोन विजेवर्दने (श्री)
सामनावीर: सौरव गांगुली (भा)
  • नाणेफेक: भारत, गोलंदाजी

३री कसोटी[संपादन]

२९ Aug-२ Sep २००१
धावफलक
वि
२३४ (८१.१ षटके)
शिवसुंदर दास ५९
मुथिया मुरलीधरन ८/८७ (३४.१ षटके)
६१०/६घो (१७१ षटके)
महेला जयवर्धने १३९
व्यंकटेश प्रसाद ३/१०१ (३४ षटके)
२९९ (१२४.५ षटके)
शिवसुंदर दास ६८
मुथिया मुरलीधरन ३/१०९ (४६.५ षटके)
श्रीलंका १ डाव आणि ७७ धावांनी विजयी
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदान, कोलंबो
पंच: अशोका डी सिल्व्हा (श्री) आणि डेव्हिड ऑर्चर्ड (द)
सामनावीर: मुथिया मुरलीधरन
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी

बाह्यदुवे[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे श्रीलंका दौरे
१९८५ | १९९३ | १९९७ | २००१ | २००६ | २००८ | २००८-०९ | २०१० | २०१२ | २०१५ | २०१७

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००१