कॅरोलिन गार्सिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅरोलिन गार्सिया
देश फ्रान्स
वास्तव्य ल्यों
जन्म १६ ऑक्टोबर, १९९३ (1993-10-16) (वय: ३०)
सें-जर्में-एं-ले, इव्हलिन
उंची १.७७ मी
सुरुवात २०११
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 451–339
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २५
दुहेरी
प्रदर्शन 182–113
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ३
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन तिसरी फेरी (२०१४, २०१६)
फ्रेंच ओपन विजयी (२०१६)
विंबल्डन दुसरी फेरी (२०१५)
यू.एस. ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०१५)
शेवटचा बदल: जून २०१६.


कॅरोलिन गार्सिया (फ्रेंच: Caroline Garcia; जन्मः १६ ऑक्टोबर १९९३) ही एक व्यावसायिक फ्रेंच टेनिसपटू आहे. प्रामुख्याने दुहेरीमध्ये खेळणाऱ्या गार्सियाने २०१६ फ्रेंच ओपन स्पर्धेतील दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले.

प्रमुख अंतिम फेऱ्या[संपादन]

दुहेरी[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
विजयी २०१६ फ्रेंच ओपन क्ले फ्रान्स क्रिस्तिना म्लादेनोविच रशिया येकातेरिना माकारोव्हा
रशिया एलेना व्हेस्निना
6–3, 2–6, 6–4

बाह्य दुवे[संपादन]