संशोधन
Appearance
संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय. यामध्ये सत्याची तपासणी, आधी सापडलेल्या तत्त्वांची पुष्टी, नवीन विषयाचा अभ्यास आदी प्रकार असतात.
प्रकार
[संपादन]शास्त्रीय संशोधन
[संपादन]मानवविज्ञान संशोधन
[संपादन]कला संशोधन
[संपादन]हे संशोधन सर्वच माणसाला गरजेचे आहे संशोधन करा
संशोधनातील टप्पे
[संपादन]- संशोधनाची विषय निश्चिती
- पूर्व लेखन आढावा (Literature review)
- संशोधन हेतु निश्चित करायचे असते
- प्रश्नाचे स्वरूप निश्चित करणे - परिकल्पना मांडणे (hypotheses)
- विदा गोळा करणे
- विदा गाळणी, छाननी करणे व त्याचा अर्थ शोधणे
- संशोधनावर केलेले कार्य लिहून काढणे
प्रकाशन
[संपादन]संशोधन कार्याला लागणारा पैसा
[संपादन]विद्यापीठाची फी, टायपिंग, पेपर , बांधणी, या साठी पैसा लागतो,
पुस्तके
[संपादन]- सामाजिक संशोधन पद्धती - लेखक, सुनील मायी, डायमंड पब्लिकेशन्स
- संशोधन पद्धती,प्रक्रिया,अंतरंग, लेखक, डॉ. दु. का संत, पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन
- संगीतावरील संशोधन पद्धती
हे सुद्धा पहा
[संपादन]- टाटा मूलभूत संशोधन संस्था
- आघारकर संशोधन संस्था
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था
- भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन संघ
- रामन संशोधन संस्था
- नासा ल्यांगले संशोधन केंद्र
- भौतिकी संशोधन कार्यशाळा
- युरोपीय अणुकेंद्रीय संशोधन संस्था
- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था
- प्लाझ्मा संशोधन केंद्र
- विद्यावाचस्पती
बाह्य दुवे
[संपादन]- [www.loksatta.com/daily/20090225/sh05.htm संशोधन आराखडय़ाचे लेखन]
- पी.एच.डीचे संशोधन करावे नेटके Archived 2012-04-12 at the Wayback Machine.
- संशोधन व साहित्य संस्थांच्या ग्रंथालयांना शासनमान्यता व अनुदान Archived 2016-03-06 at the Wayback Machine.
- संशोधन पद्धती,प्रक्रिया,अंतरंग
- अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती
- संशोधन क्षेत्रातील मायबोलीकर
- [mum.digitaluniversity.ac/WebFiles/9%20sanshodhanadhi.pdf शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती]
- [mr.upakram.org/node/1434 उत्पादन - संशोधन]
- महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था
- संशोधन अधिनियम - भारत का राष्ट्रीय पोर्टल