ब्रह्मराक्षस
Appearance
ब्रह्मराक्षस ही एक हिंदू पौराणिक संकल्पना आहे. ब्रह्मराक्षस ही दक्षिण भारतात खूप प्रचलित आहे. कर्नाटक राज्यातील प्रत्येक ठिकाणी बाहेर ब्रह्मराक्षसचे तोंडाचा भाग दिसतो.
अस्तित्त्व
[संपादन]भारतातील अनेक मंदिरांच्या दारावरती किंवा काही अंशी घराच्या मुख्य दारावर वा देवघरांमध्ये ब्रह्मराक्षसाची मूर्ती आढळून येते. ब्रह्मराक्षसाची प्रतिमा पाहून लोकांचा मनातील वाईट विचार दूर होतो, त्यामुळे घरात किवा मंदिरात येणारा माणसाच्या मनातील वाईट विचार दूर करूनच येतो, असा समज आहे.
उल्लेख
[संपादन]भारतातील पंचतंत्र, विक्रम-वेताळ इ. कथांमध्ये ब्रह्मराक्षसाचा उल्लेख येतो.
कलेमधील उल्लेख
[संपादन]दक्षिण भारतातील कैसिका नाटकात ब्रह्मराक्षसाची भूमिका आढळते.
परदेशातील उल्लेख
[संपादन]जावा, कंबोडिया, थायलंड इ. आग्नेय आशियातील देशांतील हिंदू तसेच बौद्ध मंदिरांत ब्रह्मराक्षसाची शिल्पे आढळून येतात.
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |