क्रागुयेवाश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रागुयेवाशच्या कत्तलीच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक

क्रागुयेवाश (सर्बियन:Крагујевац; krǎɡujeʋat͡s हे सर्बियातील एक शहर आहे. शुमादिया प्रांतातील मुख्य शहर असलेल्या क्रागुयेवाश शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १,८८,८०९ इतकी होती तर महानगराची लोकसंख्या २,२१,५८८ होती. हे शहर लेपेनिका नदीच्या काठी वसलेले आहे.

येथे दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन सैन्याने हजारो लोकांची कत्तल केली होती.

जुळी शहरे[संपादन]

क्रागुयेवाश खालील शहरांचे जुळे शहर मानले जाते:[१]

  1. ^ "Kragujevac Twin Cities". Archived from the original on 2010-03-10. २००९-०२-२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Bielsko-Biała - Partner Cities". 2008-12-10 रोजी पाहिले.