चर्चा:गीताधर्म मंडळ
"गीता-संस्था-वर्ग
[संपादन]" "गीता-संस्था-वर्ग हा 'गीताधर्म मंडळ' या संस्थेचा एक उपक्रम आहे. " या वाक्यात संस्था एवजी संथा हा शब्द हवा असण्याची शक्यता आहे का ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:५०, १५ सप्टेंबर २०१५ (IST)
- नाही, तो "संस्था" असाच आहे. आत्ताच पुन्हा तपासून पहिला.
- संस्थेचा एक उपक्रम म्हणजे "गीता-संस्था-वर्ग"
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे २२:१४, १५ सप्टेंबर २०१५ (IST)
-- संथा हा शब्द बरोबर आहे. पहा [१]... ज (चर्चा) ००:३०, १६ सप्टेंबर २०१५ (IST)
ठीक, श्री. ज. तुमचे म्हणणे बरोबर आहे.
बातमीत चूक झाल्यामुळे माझ्याकडून चूक झाली, अर्थात हे समर्थनीय नाही. मी दिलगीर आहे. पण संदर्भ बदलावा लागेल.
तुम्ही चूक दुरुस्त केल्याबद्दलही मनापासून आभार.
बदलतो.
श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १३:५८, १६ सप्टेंबर २०१५ (IST)