Jump to content

परात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कणिक वा पीठ भिजविण्यासाठी वापरण्यात येणारे हे एक धातुचेभांडे आहे.

पाकसाधने - परात

स्वरूप

[संपादन]

परात हे शक्यतो, पितळेचे, स्टील किंवा ऍल्युमिनियमचे असते व पसरट भांडे असते.

वापर

[संपादन]

कणिक वा पीठ भिजविण्यासाठी वापरण्यात येणारे हे एक भांडे आहे.