सॅराह टेलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सॅराह जेन टेलर (मे २०, इ.स. १९८९:व्हाइटचॅपल, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.