काणी रोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काणी रोग (en:Sugarcane smut) हा उसावरील रोग आहे. याला 'चाबूककाणी' असेही म्हणतात. याचे कारण म्हणजे या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या उसातून काळ्या रंगाचा चाबकासारखा शेंडा बाहेर आलेला दिसतो. हा काळा रंग बुरशीमुळे आलेला असतो.

काणी रोग, याला चाबूककाणी असेही म्हणतात.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]