विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल ४
Appearance
जन्म:
- १९०२ - नारायणराव व्यास, ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक
- १९३० - निळू फुले मराठी, हिंदी चित्रपट तथा रंगमंच अभिनेते
- १९३३ - बापू नाडकर्णी, भारतीय क्रिकेटपटू (मृ. २०२०)
मृत्यू:
- १९७९ - झुल्फिकार अली भुट्टो, पाकिस्तानचे पंतप्रधान
- १९८७ - सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय, हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार
- २०१६ - पी. ए. संगमा, भारतीय वकील आणि राजकारणी