विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल २३
Appearance
जन्म:
- १५६४ - विल्यम शेक्सपियर, इंग्लिश साहित्यिक.
- १८५८ - रमा बिपिन मेधावी, समाजसुधारक.
- १८७३ - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, समाजसुधारक.
मृत्यू:
- इ.स. १६१६ - विल्यम शेक्सपियर, इंग्लिश नाटककार आणि अभिनेता.
- इ.स. १९५८ - शंकर श्रीकृष्ण देव, समर्थ वाङ्मय आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक.
- इ.स. १९९२ - सत्यजित रे, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक.
- इ.स. २००१ - जयंतराव टिळक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते व केसरीचे संपादक
- २००७ - बोरिस येल्त्सिन, रशियन राष्ट्राध्यक्ष.
- इ.स. २०१३ - शमशाद बेगम, हिंदी पार्श्वगायिका.