खलील अल घमदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खलील इब्राहीम अल घमदी (अरबी: خليل الغامدي‎; २ सप्टेंबर, इ.स. १९७० - ) हा सौदी अरेबियाचा फुटबॉल पंच आहे.