स्टार वॉर्स भाग ४: अ न्यू होप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टार वॉर्स
दिग्दर्शन जॉर्ज लुकास
निर्मिती गॅरी कर्ट्झ
कथा जॉर्ज लुकास
प्रमुख कलाकार मार्क हेमिल
हॅरिसन फोर्ड
कॅरी फिशर
संगीत
देश अमेरिका
भाषा इंग्लिश
प्रदर्शित २५ मे १९७७
वितरक ट्वेंटीयेथ सेंच्युरी फॉक्स
अवधी १२१ मिनिटे
निर्मिती खर्च $ १.१ कोटी
एकूण उत्पन्न $ ७७.५४ कोटी


स्टार वॉर्स (नंतर दिलेले नाव: स्टार वॉर्स भाग ४: अ न्यू होप) हा एक १९७७ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड चित्रपट आहे. जॉर्ज लुकासने लेखन व दिग्दर्शक केलेला हा चित्रपट स्टार वॉर्स चित्रपट शृंखलेमधील पहिला चित्रपट होता.

हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला.

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

साचा:स्टार वॉर्स