जॉर्ज लुकास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जॉर्ज लुकास
George Lucas, Pasadena.jpg
जन्म जॉर्ज वॉल्टन लुकास, जुनियर
मे १४, इ.स. १९४४
मॉडेस्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका
निवासस्थान मरिन् काउंटी, कॅलिफोर्निया, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकी
प्रशिक्षणसंस्था युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया
पेशा लुकासफिल्म कंपनीचे अध्यक्ष व मुख्याधिकारी, चित्रपट निर्माता व दिग्दर्शक
कारकिर्दीचा काळ १९६५ -
जोडीदार मार्सीया लुकास (१९६९–१९८३)


जॉर्ज वॉल्टन लुकास, जुनियर ( मे १४,१९४४) हे अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक आणि लुकासफिल्म लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. ते प्रमुख्याने स्टार वॉर्स या मालिकेतील चित्रपटांसाठी तसेच इंडियाना जोन्स या कथा-नायकाच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत.