"टाकणकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
Mahitgar (चर्चा | योगदान)
हे सुद्धा पहा
ओळ ९: ओळ ९:
या समाजात मुख्यतः सात कुळे आहेत, त्यामधे खांदे(सिसोदिया,खानंदे,सिसोदे), हदे(चव्हाण), राठोड, सोळंके(खातेले), भरगडे (झाकर्डे), शेले(पवार) व खोनगरे(सोनोने) ही होत.समाजातील कुळं अडनावे व खोळगोत्री:- १) माओले व कुवारे हे कुळ आहे, दोघाचे अडनाव डाबेराव! २) खातले व खुराळे हे कुळ आहे दोघाचे अडनाव सोँळके ३) शेले हे कुळ आहे त्यांचे अडनाव पवार आहे ४)हदे हे कुळ आहे अडनाव चव्हान यापैकी कोणी हळदे लिहिते ते चव्हान आहेत ५)भरगडे काहिनी वाटेल ते लिहिले ६)खोनगरे सोनोने एकच आहेत। कोणि कुळ लीहिले कोणी अडनाव तर कोणि राणे लिहिले " राणे हि आपली पूर्ण समाजाची उपाधी आहे"

==<br>

हे सुद्धा पहा==

* [[वाघ्ररी]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जाती]]

१८:५२, ४ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

टाकणकार

टाकणकार हा समाज हिंदू धर्मातील एक जात आहे.तो भारताच्या महाराष्ट्रातील अमरावती , अकोलाबुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यात आढळतो. हा समाज अंदाजे चारशे-पाचशे वर्षापासून राजस्थानातुन महाराष्ट्रात स्थलांतरित झाला असावा.[ संदर्भ हवा ]समाजाचे कुलदैवत जगदंबा आहे. तिला ते 'वळेखन' या नावाने संबोधतात. या शिवाय खुऱ्याळ, मेळली, चोयटी इत्यादी नावेसुध्दा तिला आहेत. या समाजाची बोलीभाषा 'वाघ्ररी' आहे, ती राजस्थानी व गुजराती बोलीशी जवळीक साधते.

वळेखन नवसदान

या समाजातील देवीची स्तुतीपर भजने म्ह्टली जातात त्याला ते 'खुळ'असे म्हणतात.ज्या गावात टाकणकार समाज आहे त्या गावात आपल्या तांड्यात निबांच्या झाडाखाली देवीचे बगर छताचे मंदिर आहे, त्या ठिकानि आपल्या समाजात मेँढ्याचा बळि देण्याचि टाकणकार पद्धत आहे, नवसदानाच्या वळेस सगळे साहित्य सोबत आणि नैवद्य म्हणुन गुलगुले व पातळ लेचाई हे पदार्थ करतात हे सर्व देवीच्या जवळ आनल्यावर पुजा करताना मेँढ्याच्या शिरावर ज्वारि(वधावनू) टाकुन आणतातँ मेंढ्याच्या चारही पायावर(खुरावर) पाणी टाकतात, वाटिचा कपाळावर टिकु लावतात. सर्वानमीळुन मेंढ्याला उचलतात "ल आईदेवी" म्हनुन काहि वेळात त्याने झाडनि देलि कि त्याचा विधि पुर्ण करित असत गुलगुल्या सोबत भोगाची पागण्यासारखी विस्तावर भाजलेलि पोळी तीला मलीद्याची चाणकि म्हणतात.व मोठा गुलगुला म्हनून भोगाचा गुलगुला असतो.त्यावर टिका लावून मलीद्याचा चाणकिचा मलिदा करुन तुपाचा भोग देतात, आणि भोगाच्या गुलगुल्यावर तेलाचा भोग देवुन वीधि केलेल्या डोक्याजवळ विस्तावाचा कोलता ठेवुन उदअगरबती लावुन भरलेल्या घटातील पाण्याचे शिटे टाकतात. पळो न्हाना मोठा पग म्हणुन वळागोत्री आज्ञा देतो व गुलगुल्याचा प्रसाद वाटतात.नींबूला चिरा मारलाकी विधी पुर्ण होतोँ. वरील माहिती टाकणकार समाजाची आहे.

कुळं अडनावे व खोळगोत्री

==
हे सुद्धा पहा==