सिसिलियन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिसिलियन
Sicilianu
भाषिक प्रदेश सिचिल्या, कालाब्रिया, कांपानिया, पुलीया
लिपी लॅटिन
भाषिक लोकसंख्या ६८ लाख
भाषाकुलदृष्ट्या
वर्गीकरण
इंडो-युरोपीय भाषा
   रोमान्स भाषासमूह
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर
भाषा संकेत
ISO 639-1
ISO 639-2 scn
ISO 639-3 scn
वापरकर्ते देश

भाषिक देश

सिसिलियन ही रोमान्स भाषासमूहामधील एक भाषा प्रामुख्याने इटली देशाच्या सिचिल्या ह्या भूमध्य समुद्रामधील बेटावर वापरली जाते.

हे पण पाहा [संपादन]

बाह्य दुवे [संपादन]