सगरोळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
—  गाव  —
क्षेत्रफळ
उंची

• ३६०.१४० मी
जवळचे शहर [[]]
विभाग औरंगाबाद
जिल्हा नांदेड
तालुका/के बिलोली
भाषा मराठी

सगरोळी हे नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील तेलंगण, कर्नाटकमहाराष्ट्र यांच्या सीमेवर असलेले एक प्राचीन गाव आहे.

लोकसंख्या[संपादन]

सगरोळी गावाची लोकसंख्या ७००० ते ८००० दरम्यान आहे. १२ चौरस किलोमीटर असे गावाचे शेतीसहित क्षेत्रफळ आहे.

साक्षरता[संपादन]

सगरोळी गावात सुमारे ७०% लोक साक्षर आहेत.

शैक्षणिक सुविधा[संपादन]

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले शिक्षण संकुल(कोणते?) याच गावात आहे. संस्कृती संवर्धन मंडळ ही संस्थाही येथे कार्यरत आहे.

ऐतिहासिक वारसा[संपादन]

सगरोळी येथील उत्खननात काही प्राचीन जुने अवशेष सापडले आहेत. या गावात मिळालेला शिलालेख त्रिभुवनमल्ल चालुक्य या राजाचा आहे.