वेस्ट इंडीज क्रिकेट संघ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(वेस्ट ईंडीझ क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)
| वेस्ट इंडीज | |
|---|---|
| कसोटी पात्रता | १९२८ |
| पहिला कसोटी सामना | वि. |
| संघनायक | डॅरेन सॅमी |
| कसोटी व ए.दि. गुणवत्ता | ७ (कसोटी), ७ (एकदिवसीय), २ (टी-२०) [१],[२] |
| कसोटी सामने - सद्य वर्ष |
४८८ ८ |
| वि/हा - सद्य वर्ष |
१५६/१६२ २/४ |
| शेवटचा बदल ५ नोव्हेंबर २०१२ | |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ हा कॅरिबियन प्रदेशामधील १५ देशांचा एकत्रित क्रिकेट संघ आहे. ह्या देशांमध्ये प्रामुख्याने भूतपूर्व ब्रिटिश वसाहती व राष्ट्रकुल राष्ट्रांचा समावेश होतो. १९७५ ते १९९० दरम्यान वेस्ट इंडिज हा जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट संघांपैकी एक मानला जात असे. १९७५ व १९७९ हे पहिले दोन क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या तसेच १९८३ विश्वचषकामध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या वेस्ट इंडीजमध्ये गॅरी सोबर्स, क्लाइव्ह लॉईड, व्हिव्ह रिचर्ड्स इत्यादी ख्यातनाम खेळाडूंचा समावेश होता.
२०१२ सालची २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकुन वेस्ट इंडीजने विश्वचषक विजयांचा ३३ वर्षांचा दुष्काळ संपवला.
अनुक्रमणिका |
इतिहास [संपादन]
सदस्य [संपादन]
स्वतंत्र देश
अँटिगा आणि बार्बुडा
बार्बाडोस
डॉमिनिका
ग्रेनेडा
गयाना
जमैका
सेंट किट्स आणि नेव्हिस
सेंट लुसिया
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
त्रिनिदाद आणि टोबॅगो
युनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत
इतर प्रदेश
महत्त्वाच्या स्पर्धा [संपादन]
माहिती [संपादन]
प्रमुख क्रिकेट खेळाडू [संपादन]
संदर्भ [संपादन]
- ↑ see note 1 and especially Leeward Islands Cricket Association
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
|||||||||||||||||