वेल्श भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेल्श
Cymraeg, y Gymraeg
भाषिक देश वेल्स, आर्जेन्टिना, इंग्लंड
लिपी लॅटिन
भाषिक लोकसंख्या ७.५ लाख
भाषाकुलदृष्ट्या
वर्गीकरण
इंडो-युरोपीय भाषा
   सेल्टिक भाषासमूह
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर वेल्स ध्वज वेल्स
भाषा संकेत
ISO 639-1 cy
ISO 639-2 cym
ISO 639-3 cym
वापरकर्ते देश

वेल्समधील वेल्श भाषिक लोकांची टक्केवारी

कार्डिफ विमानतळाजवळ दोन भाषांमध्ये लिहिलेली सूचना

वेल्श ही सेल्टिक भाषासमूहामधील एक भाषा युनायटेड किंग्डम देशाच्या वेल्स घटक देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा कॉर्निशब्रेतॉन ह्या इतर सेल्टिक भाषांसोबत मिळतीजुळती आहे. वेल्शला वेल्समध्ये राजकीय दर्जा असून येथील २१.७ टक्के लोक वेल्श बोलू शकतात.


हे पण पाहा[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत