कॉर्निश भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॉर्निश
Kernowek, Kernewek
भाषिक देश कॉर्नवॉल, इंग्लंड
लिपी लॅटिन
भाषिक लोकसंख्या २,०००
भाषाकुलदृष्ट्या
वर्गीकरण
इंडो-युरोपीय भाषा
   सेल्टिक भाषासमूह
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर
अल्पसंख्य मान्यता Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
भाषा संकेत
ISO 639-1 kw
ISO 639-2 cor
ISO 639-3 cor
कॉर्नवॉलमधील एक स्वागत फलक

कॉर्निश ही सेल्टिक भाषासमूहामधील एक भाषा युनायटेड किंग्डम देशाच्या कॉर्नवॉल भागामध्ये वापरली जाते. ही भाषा वेल्शब्रेतॉन ह्या इतर सेल्टिक भाषांसोबत मिळतीजुळती आहे. कॉर्निशला ब्रिटनमध्ये अल्पसंख्य राजकीय दर्जा असून येथील केवळ २,००० लोक कॉर्निश बोलू शकतात.


[संपादन] हे पण पाहा

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये