ब्रेतॉन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रेतॉन
Brezhoneg
भाषिक देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
भाषिक प्रदेश Flag of Brittany.svg ब्रत्तान्य
भाषिक लोकसंख्या २ लाख
भाषाकुलदृष्ट्या
वर्गीकरण
इंडो-युरोपीय भाषा
   सेल्टिक भाषासमूह
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर कोठेही नाही
भाषा संकेत
ISO 639-1 br
ISO 639-2 bre
ISO 639-3 bre
वापरकर्ते देश

सेल्टिक भाषिक प्रदेशामध्ये काळ्या रंगाने दर्शवलेला ब्रेतॉन भाषिक ब्रत्तान्य

ब्रेतॉन (Brezhoneg) ही फ्रान्सच्या ब्रत्तान्य भागात वापरली जाणारी एक सेल्टिक भाषा आहे. मध्य युगात ग्रेट ब्रिटनमधून युरोपात इतरत्र पसरलेली ही भाषा कॉर्निशवेल्श ह्या इतर सेल्टिक भाषांसोबत मिळतीजुळती आहे.

ब्रत्तान्य भागातील प्रमुख भाषा असली तरीही फ्रेंच सरकारने ब्रेतॉनला आजवर राजकीय दर्जा दिला नाही आहे. अधिकृत वापर नसणारी ब्रेतॉन ही सेल्टिक भाषासमूहामधील एकमेव भाषा आहे.

[संपादन] संदर्भ


[संपादन] बाह्य दुवे


[संपादन] हेसुद्धा पाहा

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये