"महाराष्ट्र शासन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३२३: ओळ ३२३:
|-
|-
| 2.
| 2.
| '''[[सजेज पाटिल]]'''
| '''[[सतेज पाटिल]]'''
| [[महाराष्ट्र विधान परिषद|विधान परिषद सदस्य]]
| [[महाराष्ट्र विधान परिषद|विधान परिषद सदस्य]]
| गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
|
| width="4px" bgcolor="{{Indian National Congress/meta/color}}"|
| width="4px" bgcolor="{{Indian National Congress/meta/color}}"|
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
ओळ ३३७: ओळ ३३७:
|-
|-
| 4.
| 4.
| '''[[ओमप्रकाश कडू]]'''
| '''[[बच्चू कडू]]'''
| [[अचलपूर विधानसभा मतदारसंघ|अचलपूर]]
| [[अचलपूर विधानसभा मतदारसंघ|अचलपूर]]
| जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार
|
| width="4px" bgcolor="{{Shiv Sena/meta/color}}"|
| width="4px" bgcolor="{{Shiv Sena/meta/color}}"|
| [[प्रहार जनशक्ती पक्ष]]
| [[प्रहार जनशक्ती पक्ष]]
ओळ ३४६: ओळ ३४६:
| '''[[दत्तात्रय भरणे]]'''
| '''[[दत्तात्रय भरणे]]'''
| [[इंदापूर विधानसभा मतदारसंघ|इंदापूर]]
| [[इंदापूर विधानसभा मतदारसंघ|इंदापूर]]
| सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन
|
| width="4px" bgcolor="{{Nationalist Congress Party/meta/color}}"|
| width="4px" bgcolor="{{Nationalist Congress Party/meta/color}}"|
| [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
| [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
|-
|-
| 6.
| 6.
| '''[[अदिती तटकरे]]'''
| '''[[आदिती तटकरे]]'''
| [[श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ|श्रीवर्धन]]
| [[श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ|श्रीवर्धन]]
| उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क
|
| width="4px" bgcolor="{{Nationalist Congress Party/meta/color}}"|
| width="4px" bgcolor="{{Nationalist Congress Party/meta/color}}"|
| [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
| [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
ओळ ३६०: ओळ ३६०:
| '''[[संजय बनसोडे]]'''
| '''[[संजय बनसोडे]]'''
| [[उदगीर विधानसभा मतदारसंघ|उदगीर]]
| [[उदगीर विधानसभा मतदारसंघ|उदगीर]]
| पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य
|
| width="4px" bgcolor="{{Nationalist Congress Party/meta/color}}"|
| width="4px" bgcolor="{{Nationalist Congress Party/meta/color}}"|
| [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
| [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
|-
|-
| 8.
| 8.
| '''[[प्राजक्त तणपुरे]]'''
| '''[[प्राजक्त तनपुरे]]'''
| [[राहुरी विधानसभा मतदारसंघ|राहुरी]]
| [[राहुरी विधानसभा मतदारसंघ|राहुरी]]
| नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
|
| width="4px" bgcolor="{{Nationalist Congress Party/meta/color}}"|
| width="4px" bgcolor="{{Nationalist Congress Party/meta/color}}"|
| [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
| [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
ओळ ३८१: ओळ ३८१:
| '''[[विश्वजीत कदम]]'''
| '''[[विश्वजीत कदम]]'''
| [[पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघ|पलुस-कडेगांव]]
| [[पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघ|पलुस-कडेगांव]]
| सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा
|
| width="4px" bgcolor="{{Indian National Congress/meta/color}}"|
| width="4px" bgcolor="{{Indian National Congress/meta/color}}"|
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]

१४:२७, ६ जानेवारी २०२० ची आवृत्ती

महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन हे भारताच्या पश्चिम क्षेत्रात असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सरकार आहे. महाराष्ट्र राज्याच्या १ मे इ.स. १९६० रोजीच्या स्थापनेपासूनच येथे स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.

मंत्रिमंडळ

१२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१९ महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते. २६ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बहुमत नसल्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.[१]

दोन दिवसांनंतर, २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपत घेतली.

उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात एकूण ४३ मंत्री असून त्यात ३३ कॅबिनेट मंत्री व १० राज्य मंत्री आहेत. महाराष्ट्र विधानसभेसाठी कमाल मंत्रीसंख्या ४३ आहे.[२]

कॅबिनेट मंत्री

अ.क्र. नाव मतदारसंघ खाते पक्ष
1. उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री[३]

सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय[४]

शिवसेना
2. अजित पवार
उपमुख्यमंत्री
बारामती वित्त, नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
3. अशोक चव्हाण भोकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
4. एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडी

नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

शिवसेना
5. सुभाष देसाई विधान परिषद सदस्य

उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा

शिवसेना
6. जयंत पाटील इस्लामपूर जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
  • Finance & Planning.
  • Housing.
  • Water Resources.
  • Command Area Development.
  • Public Health.
  • Co-operation and Marketing.
  • Customer Protection.
  • Labour.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
7. छगन भुजबळ येवला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
8. बाळासाहेब थोरात संगमनेर
  • Revenue.
  • Energy.
  • Medical Education.
  • School Education.
  • Dairy Development.
  • Animal Husbandry.
  • Fisheries.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
9. नितीन राऊत नागपूर उत्तर
  • Public Works (Excluding Public Undertakings).
  • Tribal development.
  • Women and Child development.
  • Textiles.
  • OBC Development.
  • Relief & Rehabilitation.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
10. दिलीप वळसे पाटील आंबेगाव कामगार, राज्य उत्पादन शुल्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
11. धनंजय मुंडे परळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
12. विजय वाडेट्टीवार ब्रम्हपुरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
13. अनिल देशमुख Katol गृह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
14. हसन मुश्रीफ Kagal ग्राम विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
15. वर्षा गायकवाड धारावी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
16. राजेंद्र शिंगणे सिंदखेड राजा अन्न व औषध प्रशासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
17. नवाब मलिक अनुशक्ती नगर अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
18. राजेश टोपे घनसावंगी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
19. सुनिल केदार Savner भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
20. आदित्य ठाकरे वरळी पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार शिवसेना
21. गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता शिवसेना
22. अमित देशमुख लातूर शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
23. दादाजी दगडू भुसे Malegaon Outer कृषी, माजी सैनिक कल्याण शिवसेना
24. जितेंद्र आव्हाड मुंब्रा-कळवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
25. संदिप भुंमरे पैठण रोजगार हमी, फलोत्पादन शिवसेना
26. बाळासाहेब पाटील कराड पूर्व सहकार, पणन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
27. यशोमती चंद्रकांत ठाकुर Teosa भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
28. अनिल परब विधान परिषद सदस्य परिवहन, संसदीय कार्य शिवसेना
29. उदय सामंत रत्नागिरी उच्च व तंत्र शिक्षण शिवसेना
30. K.C.Padvi Akkalkuwa भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
31. Shankarrao Gadakh नवसा क्रांतिकारी शेतकरी पक्ष
32. असलम शेख मलाड पश्चिम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
33. संजय दुलिचंद राठोड दिग्रस वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शिवसेना

राज्यमंत्री

अ.क्र. नाव मतदारसंघ खाते पक्ष
1. अब्दुल सत्तार सिल्लोड महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य शिवसेना
2. सतेज पाटिल विधान परिषद सदस्य गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
3. शंभुराज देसाई पाटण गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन शिवसेना
4. बच्चू कडू अचलपूर जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार प्रहार जनशक्ती पक्ष
5. दत्तात्रय भरणे इंदापूर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
6. आदिती तटकरे श्रीवर्धन उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
7. संजय बनसोडे उदगीर पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
8. प्राजक्त तनपुरे राहुरी नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
9. राजेंद्र श्यामगोंडा यड्रावकर शिरोळ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य अपक्ष
(शिवसेना)
10. विश्वजीत कदम पलुस-कडेगांव सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

  1. ^ Creative Desk, ELC (2019-11-23). "Amid Speculations, Devendra Fadnavis Sworn in as the CM of Maharashtra, Ajit Pawar to remain his Deputy". Everlasting Celebrations (इंग्रजी भाषेत). 2019-11-23 रोजी पाहिले.
  2. ^ https://www.bbc.com/marathi/india-50944457
  3. ^ "Maharashtra News Live: CM Uddhav Thackeray to take charge of his office today". The Times of India.
  4. ^ "Maharashtra government portfolios allocated". The Times of India.