आदित्य ठाकरे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| आदित्य ठाकरे | |
|---|---|
आदित्य ठाकरे (इ.स. २०१२) |
|
| जन्म | १३ जून, इ.स. १९९० |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| नागरिकत्व | भारतीय |
| पेशा | राजकारण |
| राजकीय पक्ष | युवासेना, शिवसेना |
| धर्म | हिंदू |
| वडील | उद्धव ठाकरे |
| नातेवाईक | बाळासाहेब ठाकरे (आजोबा), राज ठाकरे (काका) |
आदित्य ठाकरे (१३ जून, इ.स. १९९० - हयात) हे महाराष्ट्रातील राजकारणी असून युवासेना या शिवसेनेच्या युवाकेंद्रित संघटनेचे प्रमुख आहेत. ते शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि शिवसेना-संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे नातू होत.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |