"महाराष्ट्र शासन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३०५: ओळ ३०५:
|- style="text-align:center; height:60px;"
|- style="text-align:center; height:60px;"
| 33.
| 33.
| '''[[संजय राठोड]]'''
| '''[[संजय राठोड|संजय दुलिचंद राठोड]]'''
| [[दिग्रस विधानसभा मतदारसंघ|दिग्रस]]
| [[दिग्रस विधानसभा मतदारसंघ|दिग्रस]]
| वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
|
| width="4px" bgcolor="{{Shiv Sena/meta/color}}"|
| width="4px" bgcolor="{{Shiv Sena/meta/color}}"|
| [[शिवसेना]]
| [[शिवसेना]]

१३:५९, ६ जानेवारी २०२० ची आवृत्ती

महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन हे भारताच्या पश्चिम क्षेत्रात असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सरकार आहे. महाराष्ट्र राज्याच्या १ मे इ.स. १९६० रोजीच्या स्थापनेपासूनच येथे स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.

मंत्रिमंडळ

१२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१९ महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते. २६ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बहुमत नसल्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.[१]

दोन दिवसांनंतर, २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपत घेतली.

उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात एकूण ४३ मंत्री असून त्यात ३३ कॅबिनेट मंत्री व १० राज्य मंत्री आहेत. महाराष्ट्र विधानसभेसाठी कमाल मंत्रीसंख्या ४३ आहे.[२]

कॅबिनेट मंत्री

अ.क्र. नाव मतदारसंघ खाते पक्ष
1. उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री[३]

सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय[४]

शिवसेना
2. अजित पवार
उपमुख्यमंत्री
बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
3. अशोक चव्हाण भोकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
4. एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडी

नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

शिवसेना
5. सुभाष देसाई विधान परिषद सदस्य

उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा

शिवसेना
6. जयंत पाटील इस्लामपूर
  • Finance & Planning.
  • Housing.
  • Water Resources.
  • Command Area Development.
  • Public Health.
  • Co-operation and Marketing.
  • Customer Protection.
  • Labour.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
7. छगन भुजबळ येवला
  • Rural Development.
  • Social Justice.
  • State Excise.
  • Food & Civil Supply.
  • Food & Drugs Administration.
  • Skill Development.
  • Minorities Development.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
8. बाळासाहेब थोरात संगमनेर
  • Revenue.
  • Energy.
  • Medical Education.
  • School Education.
  • Dairy Development.
  • Animal Husbandry.
  • Fisheries.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
9. नितीन राऊत नागपूर उत्तर
  • Public Works (Excluding Public Undertakings).
  • Tribal development.
  • Women and Child development.
  • Textiles.
  • OBC Development.
  • Relief & Rehabilitation.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
10. दिलीप वळसे पाटील आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
11. धनंजय मुंडे परळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
12. विजय वाडेट्टीवार ब्रम्हपुरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
13. अमीत देशमुख Katol राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
14. हसन मुशरीफ Kagal राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
15. वर्षा गायकवाड धारावी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
16. राजेंद्र शिंगणे सिंदखेड राजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
17. नवाब मलिक अनुशक्ती नगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
18. राजेश टोपे घनसावंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
19. सुनिल केदार Savner भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
20. आदित्य ठाकरे वरळी पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार शिवसेना
21. गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण शिवसेना
22. अमित देशमुख लातूर शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
23. दादाजी दगडू भुसे Malegaon Outer कृषी, माजी सैनिक कल्याण शिवसेना
24. जितेंद्र आव्हाड मुंब्रा-कळवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
25. संदिप भुंमरे पैठण शिवसेना
26. बाळासाहेब पाटील कराड पूर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
27. यशोमती चंद्रकांत ठाकुर Teosa भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
28. अनिल परब विधान परिषद सदस्य शिवसेना
29. उदय सामंत रत्नागिरी उच्च व तंत्र शिक्षण शिवसेना
30. K.C.Padvi Akkalkuwa भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
31. Shankarrao Gadakh नवसा क्रांतिकारी शेतकरी पक्ष
32. असलम शेख मलाड पश्चिम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
33. संजय दुलिचंद राठोड दिग्रस वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शिवसेना

राज्यमंत्री

अ.क्र. नाव मतदारसंघ खाते पक्ष
1. अब्दुल सत्तार सिल्लोड शिवसेना
2. सजेज पाटिल विधान परिषद सदस्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
3. शंभुराज देसाई पाटण शिवसेना
4. ओमप्रकाश कडू अचलपूर प्रहार जनशक्ती पक्ष
5. दत्तात्रय भरणे इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
6. अदिती तटकरे श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
7. संजय बनसोडे उदगीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
8. प्राजक्त तणपुरे राहुरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
9. राजेंद्र याद्रावकर शिरोळ अपक्ष
(शिवसेना)
10. विश्वजीत कदम पलुस-कडेगांव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

  1. ^ Creative Desk, ELC (2019-11-23). "Amid Speculations, Devendra Fadnavis Sworn in as the CM of Maharashtra, Ajit Pawar to remain his Deputy". Everlasting Celebrations (इंग्रजी भाषेत). 2019-11-23 रोजी पाहिले.
  2. ^ https://www.bbc.com/marathi/india-50944457
  3. ^ "Maharashtra News Live: CM Uddhav Thackeray to take charge of his office today". The Times of India.
  4. ^ "Maharashtra government portfolios allocated". The Times of India.