विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तुम्हाला माहित आहे का,कि विकिपीडियाचे तुम्ही रात्रं-दिवस जरी वाचन चालू ठेवले तरी तो कधी वाचून पूर्ण होणार नाही एवढी माहिती येथे उपलब्ध आहे.मराठी विकिपीडिया पण खूप उपयूक्त माहिती पुरवतो आणि तुम्हाला तो आवडला असेल तर त्याच्या बद्दल इतरांनाही सांगायलाच हवे.विकिपीडिया तुमचा स्वतःचाच आहे आणि त्याबद्दल तुम्ही स्वतः नाही बोलणार तर कोण बरे बोलणार ? आणि त्याकरिता आम्हाला तुमच्या अनमोल सहकार्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्रात जर दर वर्षी किमान पाच लाख मुले बारावीची परिक्षा देतात यातील बरेच जण पुढे विवीध स्पर्धात्मक परिक्षांना बसतात, तर त्यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाची माहिती पोहचायला नको का? त्या करिता तुमच्या इमेल आणि वेबसाईट द्वारे प्रत्येक मराठी माणसा पर्यंत पोहोचा.मराठी विकिपीडियात प्रत्येक मराठी माणसाला आमंत्रित करा. जे लोक आंतरजालावर येत नाहित त्यांच्या पर्यंत माहिती महाविद्यालये,वाचनालये,दिवाळी अंक,साप्ताहीके,वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरचित्र वाहिन्यांद्वारे पोहोचहवण्यास सहकार्य करा.

हे करणे सोपे जावे म्हणून विवीध प्रकारचे सहाय्य आणि दुवे या पानावर खाली ऊपलब्ध केले आहेत.

अनुक्रमणिका

[संपादन] आमाआका?

  • इतरांना विकिपीडीया बद्दल चर्चा कशी सुरू करण्याचे काही मार्ग
विकिपीडियाबद्दल आपल्याला हे माहित आहे का की
-
  1. जगातील सर्वात मोठा विश्वकोश विकिपीडिया आहे
  2. अस संकेतस्थळ नेमक कोणी लिहीले ते सांगता येत नाही कारण विकिपीडियावर लिहिणार्‍यांची संख्याच प्रचंड आहे,आणि असंख्य लोक निनावी किंवा टोपण नावाने सुद्धा संपादन करतात.
  3. असा विश्वकोशकी जो सतत अद्ययावत असतो तो म्हणजे विकिपीडिया
  4. तुम्ही चोविसतास सतत वाचन केले तरी विकिपीडिया वाचून संपणार नाही.
  5. जगातील सर्वात जास्त भाषात असलेले संकेतस्थळ विकिपीडिया आहे
  6. भारतात होणार्‍या विवीध स्पर्धात्मक परिक्षेच्या तयारीस विकिपीडियाचे काळजीपूर्वक वाचन आणि संपादन बर्‍याचदा सहाय्यक ठरू शकते.अर्थातच इतरत्र सांगितल्या प्रमाणे येथिल माहिती इतर सुयोग्य स्रोतातून पडताळून घेणे श्रेयस्कर असते
  7. की मराठी विकिपीडियाचे ध्येय ११-११-२०११ पर्यंत १,११,१११ लेख बनवण्याचे ध्येय आहे

[संपादन] तुम्ही हे करू शकता

  • इतर विवीध मराठी संकेत स्थळे, ग्रूप,कम्यूनिटीज,ब्लॉग्स वर मराठी विकिपीडियाचा दुवा द्या
नमुना पत्र परिचित किंवा इतर अपरिचित व्यक्तिंना पाठवण्या करिता इमेल मसूदा नमुना पत्र/Emails
नमुना पत्र विद्यापीठ/महाविद्यालय प्रमूखांना पत्राचा मसूदा विद्यापीठ/महाविद्यालय प्रमूखांना पत्राचा मसूदा
इमेल सिग्नेचर याहूमेलकरिता बनवली इतर इमेलवरही वापरता येते ईमेल सही
मराठी विकिपीडिया करिता इंग्लिश विकिपीडियावर साचा पूर्ण झाले {{User_interwiki_infoboard_mr}};{{User wikimr}}
ईमेल लिस्ट याहूवर उपलब्ध ग्रूप मराठी विकिपीडिया ऑर्कूट कम्यूनिटी
मनोगत किंवा मनोगत सारख्या संकेतस्थळ सदस्यांकरिता तयार उपलब्ध विकिपीडिया वर:{{सदस्यचौकट मनोगती}};
मनोगत वर
इंग्रजी विकिपीडियावर जाऊन म्राठी विकिपीडियातील लेखांचे सुयोग्य दुवे देणे व आधीचे दुवे तपासणे नित्य स्वरूपाचे काम पहा:-विकिपीडिया आंतरविकि दुवे;आंतर विकिमीडिया दुवे ;आंतरविकीदुवे सहाय्य;विकिपीडीयाचे सहप्रकल्प
इतर संकेतस्थळांवर देण्या करिता माहिती अजून आयडीया हव्यात मनोगत वर हा साचा इतर संकेतस्थळांवरही वापरता येतो.
मासिक सदरातीले आवडलेले लेख PDF बनवून इतरांना इमेल करा
क्विझ/प्रश्नमंजुषा मराठी विकिपीडियावर अवलंबून PPT
Putting search engine friendly templates on talk pages of most searched terms A new Idea for discussion {{FATalk‎‎}};
added links in english language on yahoo groupmr-wiki
वृत्तमाध्यमांकरिता ओळखपर माहिती लेख प्रसिद्धीकरिता उपलब्ध प्रेस नोट-१
एफ एम रेडिओ स्टेशन वरून ओळख संपर्क स्वयंसेवक हवेत बाकी List of Radio stations in Maharashtra, India;RadioOne
रेडीओ मिर्ची,कृष्णकेवल कमर्शीअल कॉम्प्लेक्स,ऑनवर्ड हाऊस आय.सी.आय.सी.आय.बॅंक,तीसरा मजला,कोंढवा,पूणे; दूरध्वनी क्र.०२०-६६०६०९३९.
झी मराठी/झी चोविसतास दुरचित्र वाहिनी वर ओळख संपर्क स्वयंसेवक हवेत बाकी
ईटिव्ही मराठीवर ओळख संपर्क स्वयंसेवक हवेत बाकी
मॅट्रीक/बारावी पूर्ण मुलांना ईमेलवर पाठवण्याकरिता विकिपीडिया शुभेच्छा पत्र
मराठी नेटवर्क इंजिनिअर्सचे मराठी फॉंट्स प्रस्तापित करण्याचे घरपोच पाठबळ बाकी
विद्यापिठ आणि महाविद्यालयांना पाठवण्याकरिता माहिती पत्राचा मसूदा उपलब्ध प्राचार्यांना पाठवण्याकरिता नमूना पत्र
कॊलेज व विवीध वाचनालय नोटीस बोर्ड परिपत्रक मसुदा उपलब्ध प्रत्यक्ष स्वयंसेवी कार्याची गरज
करियर करिताऊपयूक्त दालन बाकी
फिल्डवर अकॅडेमिक आणि प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देणार्‍यांकरिता गौरवपर बार्न स्टार बाकी
प्रेस नोट प्रेस नोट-१,प्रेस नोट-२
नमुना पत्र विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र१;नमुना पत्र/Emails
वृत्तपत्रांना पठवण्याकरिता मासिक आवाहन उपलब्ध विकिपीडिया:वृत्तपत्रिय मासिक आवाहन

[संपादन] मराठी ब्लॉग्स आणि इतर संकेतस्थळे

नमुना ब्लॉग sankalpdravid.blogspot.com
1 2
3 4

[संपादन] मराठी प्रसिद्धी माध्यमातील न्यूज क्लिप

न्यूज क्लिप दैनिक महाराष्ट्र टाईम्स (Maharashtra Times) मराठीप्रेमी लेखक पाहिजेत! श्री. नील वेबर यांचा लेख
न्यूज क्लिप दैनिक लोकसत्ता (Loksatta) 'व्यक्तिवेध', श्री.जिमी वेल्स(संस्थापक विकिपीडिया यांच्या भारत भेटीच्या निमीत्ताने दैनिक लोकसत्ताने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला वेध.
न्यूज क्लिप

दैनिक ई-सकाळ (Daily e-Sakal)||||"विकिपेडिया'चे नवे "सर्च इंजिन' लवकरच! दैनिक सकाळ ठळक बातम्या

न्यूज क्लिप

Dainik Loksatta||||http://www.loksatta.com/daily/20080510/ch06.htm]||[चित्र:Marathi Wikipedia loksatta news 2.JPG]

1 2
3 4

[संपादन] इंग्रजी प्रसिद्धी माध्यमातील न्यूज क्लिप

News Clips Times of India Wages_of_languages by Chidanand_Rajghatta
News Clips The Hindu Business Line Say it in your own lingo by preethij@thehindu.co.in
News Clips Economic Times How accurate is Wikipedia's content?
News Clips Economic Times Wikipedia aims to better Britannica
News Clips Economic Times How Wikipedia conquered the Internet
News Clip nfotech.indiatimes India in Creative Commons
News Clips Times of India More Indian languages on Wikipedia website
News Clips Times of India
Editorial Times of India It's Immaterial
e Paper version
Editorial Times of India Paradigm Lost
News Clip The Hindu Wikipedia plans people-powered search engine
News Clip

Business Standard||||Jimmy Wales in interview with Shivani Shinde / Mumbai published on February 22, 2008

News Clip

Economic Times||||VP PCS ."Dilip Dhanuka, senior vice-president and head of product and technology initiatives, Patni Computer Systems praises Wikipedia

1 2
3 4

[संपादन] व्यंगचित्रे

Cartoons Give me last months wikipedia,Bush edits Wikipedia,Wikipedia protester,The problem with wikipedia

[संपादन] पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन

पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दुवा प्रकार निर्मिती
पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन दुवा पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन श्री शंतनू ओक
पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन दुवा पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन श्री अतूल तुळशीबागवाले

पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन भाग १ दुवा||पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन|| हर्षल हयात

पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन भाग २ दुवा||पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन|| हर्षल हयात

[संपादन] नवीन आयडिया

विकिपीडियात संपादन कसे करावे व्हिडिओ कुणाकडूनतरी करून हवा आहे.
3 4

[संपादन] इतर संकेतस्थळावर मराठी कळफलकासह शोधपेटी

खालील लिपी वापरून ब्लॉगस्पॉटवर मराठीत शोधता येईल. इंग्रजीत लिहायचे असल्यास ctrl-\ वापरा.

<script src="http://ppdixit.googlepages.com/GA1000.js" type="text/javascript"></script> <script src="http://ppdixit.googlepages.com/GA0010.js" type="text/javascript"></script> <script src="http://ppdixit.googlepages.com/gamabhanaLib.js" type="text/javascript"></script> मराठी कळफलक प्रणाली <a href="http://www.gamabhana.com">ओंकार जोशी यांची गमभन</a> <form action="http://mr.wikipedia.org/wiki/विशेष:शोधा" name="input" method="get" accept-charset="UTF-8"> <table border="0" cellpadding="0"><tr><td>मराठी विकिपीडिया शोध: </td> </tr><tr><td><input id="wikisrch" name="search" type="text"/></td> <input value="शोधा" name="fulltext" type="hidden"/> <td><input value="शोधा" type="submit"/></td></tr></table> <input value="1" name="ns0" type="hidden"/><input value="1" name="ns9" type="hidden"/><input value="1" name="ns11" type="hidden"/> </form> <script> gphObj1 = new gamabhanaPhoneticHandler('wikisrch','__devanagari__','__roman__','#gamabhana#' ) </script>

आणि

<script src="http://ppdixit.googlepages.com/GA1000.js" type="text/javascript"></script> <script src="http://ppdixit.googlepages.com/GA0010.js" type="text/javascript"></script> <script src="http://ppdixit.googlepages.com/gamabhanaLib.js" type="text/javascript"></script> मराठी कळफलक प्रणाली <a href="http://www.gamabhana.com">ओंकार जोशी यांची गमभन</a> <form action="http://www.google.com/search" method="get"> <table border="0" cellpadding="0"> <tr><td>मराठी विकिपीडिया शोध:<input id="srch" maxlength="255" value="" name="q" size="25" type="text"/> <input value="गुगल शोध" type="submit"/></td></tr> <tr><td style="font-size:75%" align="center"> <input value="mr.wikipedia.org" name="sitesearch" type="hidden"/><br/> </td></tr></table></form> <script> gphObj2 = new gamabhanaPhoneticHandler('srch','__devanagari__','__roman__','#gamabhana#' ) </script>

[संपादन] हे सुद्धा पहा

वैयक्‍तिक साधने