विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट १७
- १८६२ - अमेरिकेत आपल्याच जमिनींवरुन हुसकून लावलेल्या लकोटा जमातीच्या लोकांनी मिनेसोटा नदीच्या किनारी असलेल्या श्वेतवर्णीय वसाहतींवर हल्ला केला.
- १९६० - गॅबनला (झेंडा चित्रीत) फ्रांस पासून स्वातंत्र्य.
- १९६९ - कॅटेगरी ५ हरिकेन कॅमिल मिसिसिपीच्या किनार्यावर आले. २४८ मृत, १,५०,००,००,००० डॉलरचे नुकसान.
- १९७९ - एरोफ्लोत विमान-वाहतूक कंपनीच्या दोन विमानांची युक्रेनमध्ये टक्कर. १५६ ठार.
- १९८८ - विमान अपघातात पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल-हक व अमेरिकन राजदूत आर्नोल्ड रफेल ठार.
जन्म:
- १८४४ - मेनेलेक दुसरा, इथियोपियाचा सम्राट.
- १९२६ - ज्याँग झमिन, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३२ - व्ही.एस. नायपॉल, इंग्लिश लेखक.
- १९३३ - जीन क्रांट्झ, नासाचा उड्डाण निदेशक.
- १९७७ - थिएरी ऑन्री, फ्रेंच फुटबॉल खेळाडू.
मृत्यू: