विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न/जुनी चर्चा ३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Time to bring embedded maps (‘mapframe’) to most Wikipedias[संपादन]

CKoerner (WMF) (talk) ०३:०८, २५ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@CKoerner (WMF): Hi thanks for your message. Is there any help needed to translate Mapframe into Marathi (Mr) language? --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:०५, २५ एप्रिल २०१८ (IST)[reply]

विकिपीडियावर कारटोग्राफर एक्स्टेंशन[संपादन]

ही चर्चा पुढील ७ दिवस (दिनांक ५ मे २०१८ पर्यंत) चालेल

मराठी विकिपीडियावर अनेक नवीन धोरणे व प्रगती करणारी क्रांती दिसत आहे. यात मी एक नवीन कारटोग्राफर एक्स्टेंशन मराठी विकिपीडियावर जोडण्याचा प्रस्ताव मांडत आहे. कारटोग्राफर एक्स्टेंशन हे <mapframe> आणि <maplink> विकीवर जोडल्यावर त्याने नकाशा प्रणालीत एक नवीन प्रगती दिसेल. सद्या मराठी विकिपीडियाच्या नकाशा प्रणालीत नकाशे जोडण्याची आवशकता असायची. कारटोग्राफर हे सर्व सोडून विकिमीडिया मॅप्स आणि openstreetmap वरून डेटा घेऊन त्याला विकिमीडिया सहप्रकल्प विकीडेटाच्या मदतीने व Latitude (अक्षांश) आणि Longitute (रेखांश) च्या मदतीने एक हाय ग्राफिक मॅप तयार करतो.

उदाहरण

  • सद्या मराठी विकिपीडियावरील मुंबई लेख पहा आणि कॉमन्स वरील मुंबईतील महितीचौकट पहा. या दोन्ही नकाशातील फरक आपोआप लक्षात येईल.

अधिक वाचन

--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १४:४१, २८ एप्रिल २०१८ (IST)[reply]


पाठिंबा- as proposer. - Tiven2240


पाठिंबा- मराठी विकिपीडियावरील नकाशाच्या या प्रस्तावास समर्थन. - संदेश हिवाळे


पाठिंबा- तांत्रिक अद्यतनास कायमच पाठिंबा आहे.. - sureshkhole


पाठिंबा - अभय नातू


पाठिंबा - प्रसाद साळवे


पाठिंबा - सुबोध कुलकर्णी


Wikitext highlighting out of beta[संपादन]

००:२५, ५ मे २०१८ (IST)

DeleteBatch[संपादन]

User:Tatyabot (योगदान) यांनी २७ फेब्रुवारीच्या कार्यशाळेत लागणारे चित्र अनेक सदस्यपणावर टाकली आहेत. विकिपीडिया:Bot प्रमाणे प्रचालक किव्हा प्रशासक पासून याची परवानगी मिळाली नाही. अशी संपादने काढण्यास मी मिडियाविकी एक्स्टेंशन Extension:DeleteBatchExtension:UndeleteBatch याचे प्रस्ताव करत आहेत. ही एक्स्टेंशन चालवण्यास अधिकार प्रचालकांना असावा. ही चर्चा पुढील ७ दिवस (दिनांक ३१ मे २०१८ पर्यंत) चालेल. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:००, २४ मे २०१८ (IST)[reply]

असे एक्स्टेंशन मराठी व इतर भाषिक विकिपीडियावर चालवण्यास परवानगी नाही यामुळे massdelete वापरून त्याला काढण्याची युक्ती आहे --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ००:१५, २ जून २०१८ (IST)[reply]

@अभय नातू: सर्व पाने काढण्यास परवानगी द्या. सदस्य पान काढण्यास बॉट फ्लॅग तात्पुरता द्यावे अशी विनंती. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ००:१२, २ जून २०१८ (IST)[reply]

@Tiven2240:,
कधीपर्यंत हवा आहे? १ दिवस, १ आठवडा कि इतर कालमर्यादा?
अभय नातू (चर्चा) ०१:०४, २ जून २०१८ (IST)[reply]
@अभय नातू: सद्या ३ दिवस द्यावे जर लवकर काम झाले की काढण्यास आपल्या चर्चापानावर विनंती करेल --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:३८, २ जून २०१८ (IST)[reply]
@अभय नातू: यावर लक्ष वेधून घेत आहेत --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १७:३७, ४ जून २०१८ (IST)[reply]
झाले. - अभय नातू (चर्चा) २०:५०, ४ जून २०१८ (IST)[reply]

Improvements coming soon on Watchlists[संपादन]

Hello

Sorry to use English. कृपया आपल्या भाषेत भाषांतर करण्यास मदत करा! Thank you.

In short: starting on June 18, New Filters for Edit Review (now in Beta) will become standard on Watchlists. They provide an array of new tools and an improved interface. If you prefer the current page you will be able to opt out. Learn more about the New Filters.

What is this feature again?

This feature is used by default on Special:RecentChanges, Special:RecentChangesLinked and as a Beta feature on Special:Watchlist.

Based on a new design, that feature adds new functions to those pages, to ease vandalism tracking and support of newcomers:

  • Filtering - filter recent changes with easy-to-use and powerful filters combinations, including filtering by namespace or tagged edits.
  • Highlighting - add a colored background to the different changes you are monitoring. It helps quick identification of changes that matter to you.
  • Bookmarking to keep your favorite configurations of filters ready to be used.
  • Quality and Intent Filters - those filters use ORES predictions. They identify real vandalism or good faith intent contributions that need help. They are not available on all wikis.

You can know more about this project by visiting the quick tour help page.

About the release on Watchlists

Over 70,000 people have activated the New Filters beta, which has been in testing on Watchlist for more than eight months. We feel confident that the features are stable and effective, but if you have thoughts about these tools or the beta graduation, please let us know on the project talk page. In particular, tell us if you know of a special incompatibility or other issue that makes the New Filters problematic on your wiki. We’ll examine the blocker and may delay release on your wiki until the issue can be addressed.

The deployment will start on June 18 or on June 25, depending on the wiki (check the list). After the deployment, you will also be able to opt-out this change directly from the Watchlist page and also in your preferences.

How to be ready?

Please share this announcement!

If you use local Gadgets that change things on your Watchlist pages, or have a customized scripts or CSS, be ready. You may have to make some changes to your configuration. Despite the fact that we have tried to take most cases into consideration, some configurations may break. The Beta phase is a great opportunity to have a look at local scripts and gadgets: some of them may be replaced by native features from the Beta feature.

Please share your questions and comments on the feedback page.

On behalf of the Collaboration team, Trizek (WMF) १८:४४, ७ जून २०१८ (IST)[reply]

Update on page issues on mobile web[संपादन]

CKoerner (WMF) (talk) ०२:२८, १३ जून २०१८ (IST)[reply]

Tidy to RemexHtml[संपादन]

m:User:Elitre (WMF) २०:०८, २ जुलै २०१८ (IST)[reply]

Consultation on the creation of a separate user group for editing sitewide CSS/JS[संपादन]

Enabling a helpful feature for Template editors[संपादन]

CKoerner (WMF) (talk) ०२:५८, ७ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

@संतोष दहिवळ: आपण संतोष दहिवळ मदत करू शकता का? --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १९:५९, ८ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]
@Pooja Jadhav: या बाबत आपली css तांत्रिक मदत हवी असेल. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:०६, १६ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

वास्तविक वेळ अलीकडील बदल[संपादन]

वास्तविक वेळ अलीकडील बदल RTRC is now available on Marathi Wikipedia. You can enable the gadget your preferences. Hope it will be helpful for administrators for reviewing and soon for patrollers (under construction) for patrolling new pages. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २०:०२, ८ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

विकिपीडियावर फाईल एक्सपोर्टेर एक्स्टेंशन[संपादन]

सद्या मराठी विकिपीडियावर अनेक असे चित्र आहेत त्यात उचित परवाना आहेत आणि ती विकिमीडिया कॉमन्सवर हलवण्यास पात्र आहेत. Extension:FileExporter हे सद्या बेटा मध्ये आहे यांनी सर्व काम लवकर होण्याची शक्यता आहे. समुदायाचे मत हवे आहे. कृपया आपले समर्थन लवकरच द्यावे ज्यांनी आपण हे उपकरण मराठी विकिपीडियावर सुद्धा सुरू करूया. धन्यवाद -

-टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १९:३७, २९ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

@V.narsikar, अभय नातू, आर्या जोशी, सुबोध कुलकर्णी, आणि Rajendra prabhune:@ज्ञानदा गद्रे-फडके, संदेश हिवाळे, प्रसाद साळवे, आणि Thangvelu: व इतर सदस्य, कृपया आपले मत द्यावे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ११:१२, १ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
परवाना असल्यास हलविण्यास हरकत नाही परंतु त्याआधी त्यांची किमान गुणवत्ता पाहणे आवश्यक आहे. अनेक चित्रे अंधुक, अस्पष्ट किंवा (वरकरणी) निरर्थक वाटणारी आहेत ती हलवू नये.
अभय नातू (चर्चा) १९:३९, १ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

मी अभय यांच्या मताशी सहमत आहे. आपण कोणती चित्रे हलवू इच्छिता त्याची यादी इथे अवलोकनासाठी कृपया द्यावी.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:१४, २ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी: एकदा एक्स्टेंशन विकिपीडियावर आणण्याचा उद्देश फक्त एका सदस्यासाठी नसते तर ते संपूर्ण विकिपीडियावर वापरण्यासाठी असते. हे उपकरण खाली मी वापरणार असे कुठेही मी नमूद केले नाही तर अवलोकनासाठी प्रश्न येतच नाही. आपण सुद्धा त्यात हातभर लावू शकता. मी सद्या cc-sa-by व इतर त्याच्या संबंधीत असलेले चित्र ज्यात उचित परवाना व माहिती उपलब्ध आहेत त्याला कॉमन्सवर हलविनार आहे. तिथे कुठल्या चित्र चालतात त्याची माहिती मला आहे व जे योग्य नाही त्याला हटवण्यासाठी सुद्धा माझ्याकडे उचित सदस्यअधिकर आहेत. त्याबद्दल जर लागले तर नंतर चर्चा करूया परंतु ही चर्चा या एक्स्टेंशन चालू करण्यासाठी आहे. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:२९, २ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
Extension:FileExporter हे उपकरण येथे आणल्यास चांगले राहील.--तंगवेलू (चर्चा) १५:३८, ३ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

झाले. हे उपकरण मराठी विकिपीडियावर चालू करण्यात आले आहे. चर्चेत भाग घेतल्याबद्दल धन्यवाद. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०९:१७, ९ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

Editing News #2—2018[संपादन]

१९:४७, २ नोव्हेंबर २०१८ (IST)

mw.util.jsMessage[संपादन]

Hi, the mw.util.jsMessage() function was deprecated in 2012, and will soon not be working. According to phab:P7840 there's at least one gadget using this function on your wiki, but it is likely it won't cause much of a problem anyway. We don't see this function being used much and this message is mainly to be on the safe side. There's a migration guide that explains how to use mw.notify instead. See phab:T193901 for more information. /Johan (WMF)

१५:०९, २६ नोव्हेंबर २०१८ (IST)

साचा:Copyvio-revdel ह्या साच्याच्या वापराविषयी,[संपादन]

  • ह्या संहितेचा वापर करुन सरळ प्रताधिकार भंग झालेल्या पानाच्या इतिहासातील आवृत्त्या नोंदवणे, प्रताधिकार भंग अहवाल देणे आणि सर्व माहिती एकाच ठिकाणी सहज देणे शक्य होते.
  • म्हणून मी संहिता जोडली ती संहिता वापरत असलेला हा साचाही मराठीत आणला तो माझ्या धुळपाटीवर निट चालतो आणि मला दिसतोही परंतू दुसऱ्या पानावर लावला असता तो फक्त स्त्रोतात दिसतो तो मला दिसत नाहीये. कदाचित तो फक्त प्रचालकांना दिसत असावा असे वाटते.
  • हा साचा वापरत असलेले आणखीन काही साचे आणणे बाकी आहे, एक दोन दिसात तेही आणीन मी, पण आता सध्याच्या परिस्थीत येथे चर्चा करावी असे वाटले. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०१:२९, १ जानेवारी २०१९ (IST)[reply]
RD1 या इंग्लिस विकिपीडियाचे धोरण अंतर्गत हे साचे तिथे वापरले जाते. मराठी विकिपीडियावर असे धोरण निश्चित झाले आहे का? कृपया याची माहिती द्यावी. कॉपीराईट बदल व EDP बाबत माहिती इथे दिली होती. {{Copyvio-revdel}} हे साचा कोणत्या धोरणांवर आधारित आहे याची माहिती द्यावी. पुन्हा एकदा नोंद घ्यावी: मराठी विकिपीडिया हे एक स्वतंत्र प्रकल्प आहे, इतर विकिपीडियाचे धोरण यावर जबरदस्तीने/अप्रत्यक्षपणे लागू करू नये. --Tiven2240 (चर्चा) १०:४७, १ जानेवारी २०१९ (IST)[reply]
येथे जाऊन पहावे प्रताधिकार भंगाशी लढण्यासाठी कोणत्याही स्थानिक धोरणाची कधीच गरज नाही. प्रस्तुत पान इंग्रजीत आहे, त्यामुळे आपल्याला ते समजणार नाही असे होणार नाही ही अपेक्षा.
@प्रसाद साळवे: आणखी एक विनोदी उदाहरण. @अभय नातू आणि V.narsikar: मराठीत अनेक भाषांतर हे सदस्य करत आहे, जर असे सर्वांचे अर्थ बदल करून स्वतःचे धोरण तयार करत असतील तर नक्की चर्चा करूया मराठी विकिपीडियाचे नाव बदलण्यासाठी. समुदाय तर नक्की आहेत त्यांच्या पक्षात. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. --Tiven2240 (चर्चा) १२:३३, १ जानेवारी २०१९ (IST)[reply]

Broken filter to be fixed[संपादन]

Hello! The abuse filter 9 is currently broken due to invalid throttle parameters, and should be fixed manually. See phabricator:T209565 for some more context. In short, the "कालावधी" field should be filled with valid values (see mw:Extension:AbuseFilter/Actions#Throttling). Thanks in advance for your help, --Daimona Eaytoy (चर्चा) १५:०७, ११ फेब्रुवारी २०१९ (IST)[reply]

Bumping this request. This filter being broken is currently preventing us from performing backend maintenance, so I'm kindly asking to please fix it. If no-one will in a reasonable amount of time, I'll ask a steward to restore the previous time period and disable the filter as a precaution. Thanks, --Daimona Eaytoy (चर्चा) १४:५५, १० एप्रिल २०१९ (IST)[reply]
@Daimona Eaytoy: u can ask @अभय नातू: to fix it or i think u just ask steward or global sysop to fix it as we don't have enough people to do perform those technical stuffs. --Tiven2240 (चर्चा) १७:१८, १० एप्रिल २०१९ (IST)[reply]
@Tiven2240: Thanks, I have asked a steward to edit and disable the filter as I said above, so that you'll have plenty of time to review the change. --Daimona Eaytoy (चर्चा) १७:४८, १० एप्रिल २०१९ (IST)[reply]
Uh, unfortunately stewards cannot do that because अभय नातू is active as admin. I'll leave a message in user talk page. --Daimona Eaytoy (चर्चा) १८:०७, १० एप्रिल २०१९ (IST)[reply]
Hello,
Thanks for bringing this to our attention. I will look into this shortly.
अभय नातू (चर्चा) २३:३६, १३ एप्रिल २०१९ (IST)[reply]

Multilingual Shared Templates and Modules[संपादन]

Hello mr-wiki community! (कृपया आपल्या भाषेत भाषांतर करण्यास मदत करा)

I recently organized a project to share templates and modules between wikis. It allows modules and templates to be “language-neutral”, and store all text translations on Commons. This means that it is enough to copy/paste a template without any changes, and update the translations separately. If someone fixes a bug or adds a new feature in the original module, you can copy/paste it again without any translation work. My bot DiBabelYurikBot can help with copying. This way users can spend more time on content, and less time on updating and copying templates. Please see project page for details and ask questions on talk page.

P.S. I am currently running for the Wikimedia board, focusing on content and support of multi-language communities. If you liked my projects like maps, graphs, or this one, I will be happy to receive your support. (any registered user group can vote). Thank you! --Yurik (🗨️) ११:५४, ११ मे २०१९ (IST)[reply]

Wikidata Bridge: edit Wikidata’s data from Wikipedia infoboxes[संपादन]

मराठी विकिपीडिया लॉगीन प्रॉब्लेम[संपादन]

सर, मराठी विकिपीडिया लॉगीन होत नाही ७ दिवस झालं सर प्रॉब्लेम आहे.....तसाच आहे.

Login problem

--अरविंद धरेप्पा बगले (चर्चा) २१:२३, २७ जून २०१९ (IST)[reply]

@अभय नातू: ही समस्या अनेकांनी नोंदवली आहे, आपण याकडे लवकर लक्ष घालाल अशी आशा. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] २३:४४, २७ जून २०१९ (IST)[reply]

यासाठी विकिमीडियाच्या तांत्रिक चमूशी संपर्क साधावा.
हे विकिमीडियाच्या सॉफ्टवेर मधील एरर दिसत आहे.
प्रचालकांना सर्व्हरच्या 'मागे' होणाऱ्या घटना बघता येत नाहीत.
मला लॉगइन करताना हे दिसत नाही आहे.
अभय नातू (चर्चा) ०३:४०, २८ जून २०१९ (IST)[reply]

Editing News #1—July 2019[संपादन]

००:०२, २४ जुलै २०१९ (IST)

Coming soon: FileExporter becomes a default feature on this wiki, making imports to Wikimedia Commons easier[संपादन]

Sorry for posting in English. If you can help translate this text into your language, it would be highly appreciated.

The FileExporter and FileImporter extensions make moving files from a local wiki to Wikimedia Commons easier. Together they allow to move files with all their original data intact, while documenting the move in the version history. The feature originates in a top wish from the Technical Wishes survey on German Wikipedia.

The FileExporter has been a beta feature on first wikis, including this one, for a while now, and it’s available on all Wikimedia wikis since January 2019. Currently, 15,000 people on the Wikimedia projects have activated the feature, and more than 12,000 files were imported successfully with this new tool. The first version from June 2018 was improved continuously, based on feedback by its beta testers. Thanks to everyone who gave feedback!

Now, the FileExporter will become a default feature on the first few wikis, including this one. This means that as an auto-confirmed user on these wikis, you'll see a link “Export to Wikimedia Commons” on local file pages. If you click on this link, the FileImporter then checks if the file can in fact be moved to Commons, and whether any replacements need to be made. These checks are performed based on the wiki’s configuration file which is defined by the local community.

The planned date for this deployment is September 24th, 2019. Deployment on more wikis is planned for later this year. As always, feedback on this feature is very welcome on this talk page. -- Best, Johanna Strodt (WMDE) (चर्चा) १४:२९, २३ सप्टेंबर २०१९ (IST)[reply]

Editing News #2 – Mobile editing and talk pages[संपादन]

१६:४२, २९ ऑक्टोबर २०१९ (IST)

Google Code-In will soon take place again! Mentor tasks to help new contributors![संपादन]

Hi everybody! Google Code-in (GCI) will soon take place again - a seven week long contest for 13-17 year old students to contribute to free software projects. Tasks should take an experienced contributor about two or three hours and can be of the categories Code, Documentation/Training, Outreach/Research, Quality Assurance, and User Interface/Design. Do you have any Lua, template, gadget/script or similar task that would benefit your wiki? Or maybe some of your tools need better documentation? If so, and you can imagine enjoying mentoring such a task to help a new contributor, please check out mw:Google Code-in/2019 and become a mentor. If you have any questions, feel free to ask at our talk page. Many thanks in advance! --Martin Urbanec १२:५८, ५ नोव्हेंबर २०१९ (IST)[reply]

Editing news 2020 #1 – Discussion tools[संपादन]

००:५४, ९ एप्रिल २०२० (IST)

Editing news 2020 #3[संपादन]

१८:२५, ९ जुलै २०२० (IST)

संदर्भातील त्रुटी[संपादन]

@अभय नातू आणि Tiven2240:

काही कालावधी पासून reFill 2 द्वारे संदर्भ भरत असता त्यात तारीखांच्या त्रुटी दिसत आहेत. मात्र पूर्वी असे दिसत नव्हते. या टूल द्वारे सुधारलेले सर्व संदर्भ नादुरुस्त दिसत आहेत व त्यात तारीख तपासा म्हणूनची सूचनाही झळकते आहे. उदा. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल व्यक्त झालेली मते या लेखातील संदर्भ पहावेत. कृपया ही त्रुटी सुधारावी, याने संदर्भ खराब सुद्धा दिसत आहेत. --संदेश हिवाळेचर्चा २०:००, ११ जुलै २०२० (IST)[reply]

@Sandesh9822: Kindly remove extra comma. (,) after the month name. Example 20 जून, 2016 must be 20 जून 2016. Thank you --Tiven2240 (चर्चा) २०:३२, ११ जुलै २०२० (IST)[reply]
@Tiven2240:
माझा प्रश्न तोच आहे. reFill 2 द्वारे संदर्भ भरताना/सुधारताना हा कॉमा ( , ) आपोआप गाळला गेला पाहिजे. अर्थात reFill 2 उपकरणानेच परफेक्ट संदर्भ भरता आला पाहिजे. --संदेश हिवाळेचर्चा २३:५३, ११ जुलै २०२० (IST)[reply]
@अभय नातू आणि Tiven2240: पुनः स्मरण.
कृपया संदर्भ भरले जाणारे साचे सुधारणे गरजेचे आहे. तांत्रिक प्रचालक Tiven2240 यांनी सांगितलेले निदान उपयुक्त नाही, कारण प्रत्येकदा reFill किंवा दृश्य संपादन यांद्वारे संदर्भ भरणे आणि परत भरलेल्या संदर्भांतील ताराखांमध्ये एक एक करुन संपादन करणे हे किचकट व अव्यवहार्य काम आहे, शिवाय ज्या लेखांत १००-५०० संदर्भ जोडलेले आहेत तेथे कसे सुधार करायचे!? त्यामुळे संदर्भ साचाच्या मूळ ठिकाणीच योग्य तो बदल करावा व संदर्भ भरल्यानंतर पुन्हा तो सुधारण्याची गरज भासणार नाही असे विधायक बदल करावे, विनंती.--संदेश हिवाळेचर्चा १९:१५, १७ जुलै २०२० (IST)[reply]
@अभय नातू आणि Tiven2240: पुनः स्मरण.--संदेश हिवाळेचर्चा ०९:२६, २२ एप्रिल २०२१ (IST)[reply]