आंबेडकर नगर जिल्हा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख आंबेडकर नगर जिल्ह्याविषयी आहे. आंबेडकर नगरच्या ईतर उपयोगांसाठी पहा - आंबेडकर नगर-निःसंदिग्धिकरण.
आंबेडकर नगर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केन्द्र अकबरपूर येथे आहे.
चतुःसीमा [संपादन]
तालुके [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
|
||||||||||||||||||||||